राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगासमोर दादागटाचे धक्कादायक आरोप, आज सुनावणीत काय घडलं?
Pawar vs Pawar : राष्ट्रवादी कुणाची या कायदेशीर वादावर निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी पार पडली. अजित पवार गटानं पहिल्या दिवशी बाजू मांडत शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले. या प्रकरणाची पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला पार पडणार आहे.
Oct 6, 2023, 07:11 PM ISTशरद पवार गटाने अजित पवार गटाला कन्फ्यूज करुन टाकले; आमदार निलंबन याचिकेच्या सुनावणीआधी काकांची मोठी खेळी
आमदार अपात्रतेसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचेच विधान परिषद सभापतींकडे दोन अर्ज आले आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी दोन स्वतंत्र अर्ज केल्यानं अधिकारी संभ्रमात आले आहेत.
Sep 11, 2023, 06:39 PM IST'अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते' वक्तव्यावरुन 4 तासात शरद पवारांचं घुमजाव, आता म्हणतात...
अजित पवार हे आमचेच नेते असं म्हणणाऱ्या शरद पवार यांनी आता घुमजाव केला आहे. अजित पवार यांनी आता पुन्हा संधी मागू नये, ते आमचे नेते आहेत असं मी म्हटलंच नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एका संभ्रम निर्माण झाला आहे.
Aug 25, 2023, 02:08 PM ISTNashik | कांदा प्रश्नी शरद पवार गट आंदोलन करण्याची शक्यता
Nashik Sharad Pawar Camp also to protest againest onion export duty
Aug 23, 2023, 10:45 AM ISTतुम्ही कायम शरद पवारांबरोबरच राहणार का? प्रश्न ऐकताच जयंत पाटील म्हणाले, 'हा काय...'
Jayant Patil On NCP And BJP: जयंत पाटील यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असल्याच्या पार्श्वभूमीवर उलट-सुलट चर्चांना उधाण आलं होतं. असं असतानाच आता जयंत पाटील यांनी आपली बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.
Aug 6, 2023, 03:55 PM ISTपुण्यात खरंच अमित शाहांना भेटलात का? जयंत पाटील म्हणाले, 'माझ्यासारख्या गरीबाला का...'
Jayant Patil Meeting Amit Shah: जयंत पाटील यांनी आज सकाळी पुण्यामध्ये अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमधील बातम्यांच्या माध्यमातून रंगली. त्यानंतर आता जयंत पाटील यांनीच यासंदर्भात भाष्य केलं असून आपली बाजू मांडली आहे.
Aug 6, 2023, 03:32 PM ISTजयंत पाटील BJP च्या वाटेवर? अमित शाहांबरोबर गुप्त बैठक? फडणवीसांचा फोन, अजित पवारांची मध्यस्थी अन्...
Jayant Patil Secret Meeting: पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित शाहांची भेट घेतल्यानंतर जयंत पाटील तातडीने मुंबईला रवाना झाले आणि त्यानंतर त्यांनी मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचीही भेट घेतली.
Aug 6, 2023, 02:00 PM ISTसाहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत- अजित पवार
Ajit Pawar On Sharad Pawar and Narendra Modi Meet: शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय.
Aug 1, 2023, 10:45 AM ISTशरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण
राष्ट्रवादी... प्रचंड आशावादी... अशी पक्षाची कॅचलाईन... त्यामुळंच शरद पवारांची मनधरणी करता येईल आणि बंडाला त्यांचे आशीर्वाद मिळतील, अशी आशा अजित पवार गटाला आहे. त्यांची ही आशा पूर्ण होईल का? आणि राष्ट्रवादी... प्रचंड आशीर्वादवादी होईल का, याकडं आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.
Jul 29, 2023, 07:27 PM ISTमुंबईत 'इंडिया'ची बैठक; उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर मोठी जबाबदारी
लवकरच राज्यात पुन्हा महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांचा धडाका सुरू होणार आहे. मुंबईतील विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर सभांचं आयोजन केले जाणार आहे.
Jul 28, 2023, 11:50 PM IST'म्हणून आम्ही अजित पवारांबरोबर भाजपसोबत गेलो' छगन भुजबळांनी सांगितलं नेमकं काय झालं
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या रविवारी अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात सर्वाधिक टीका झाली ती शरद पवार यांचे अगदी मानले जाणारे छगन भुजबळ यांच्यावर. आता छगन भुजबळ यांनी शरद पवारांना का सोडलं याचं कारण सांगितलं आहे.
Jul 10, 2023, 07:42 PM ISTमाझं वय काढू नका, नाही तर... शरद पवार यांनी थेट जाहीर सभेत अजित पवार यांना ठणकावले
टीका करण्यासाठी नव्हे तर माफी मागण्यासाठी आलोय...माझा अंदाज चुकला, शरद पवारांनी मागितली येवलेकरांची माफी मागितली. वयाच्या भानगडीत पडाल तर महागात पडेल, अशा इशार अजित पवारांना दिला.
Jul 8, 2023, 06:55 PM ISTगेलेल आमदार परत येणार का? जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडायला तयार, संजय राऊत म्हणतात मी बाजूला होतो
मी बाजूला होतो, ठाकरेंकडे तुम्ही परत येणार का? राऊतांची शिंदेंसह 40 आमदारांना साद. तर, आम्ही राष्ट्रवादी सोडतो तुम्ही परत या.. साहेबांना त्रास देऊ नका..आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन.
Jul 8, 2023, 05:51 PM ISTशरद पवार गटाला धक्का; डॉ. राजेंद्र शिंगणे अजितदादांच्या गटात प्रवेश करणार
Buldhana Dr Rajendra Shingane Entered In Ajit Pawar Group
Jul 7, 2023, 04:55 PM ISTवेबसिरीजला लाजवेल असे राजकीय नाट्य; एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांचे बंड
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षपूर्ती होत नाही तोच राज्यात अजित पवार यांचे बंड झाले आहे. त्यामुळे वर्षभरातच ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती राजकीय पटलावर पाहायला मिळाली आहे.
Jul 6, 2023, 11:37 PM IST