अजित पवारांचे राक्षे शरद पवार पक्षाच्या गळाला , अजित पवारांच्या दौऱ्याकडे राक्षेंची पाठ
Rakshe might go with Sharad Pawar group , Rakshe did not pay attention to Ajit Pawar's visit
Sep 13, 2024, 07:00 PM ISTमाझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकेन; शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या मंत्र्याच्या मुलीची थेट बापाला धमकी
Maharashtra Politics : अजित पवार यांच्या मंत्र्यांची मुलीने शरद पवार गटात प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशानंतर धर्मरावबाब आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी थेट बापालाच धमकी दिली आहे.
Sep 12, 2024, 04:53 PM ISTअनिल सावंत शरद पवार गटाच्या वाटेवर? जयंत पाटलांसोबत केला एकत्र प्रवास
Anil Sawant on the way to Sharad Pawar group? Traveled together with Jayant Patal
Sep 5, 2024, 08:05 PM ISTसमरजीत घाटगे शरद पवार गटात दाखल, पक्षप्रवेशानंतर म्हणाले 'मेरे पास पवार है'
Finally Samarjeet Ghatge Join Sharad Pawar Group kagal kolhapur report
Sep 3, 2024, 09:45 PM ISTमहाविकास आघाडीत एकमेकांना टोकाचा विरोध? 'त्या' मागणीवरुन ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर आलेला असतानाच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरत आहे मुख्यमंत्री पद!
Aug 23, 2024, 10:20 AM IST288 पैकी 135 जागा काँग्रेसला? 153 जागांपैकी ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार?
Maharashtra Politics : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे... काँग्रेसनं विधानसभेच्या 288 पैकी तब्बल 135 जागांची मागणी केलीय... काँग्रेसची ही मागणी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मान्य करणार का?
Aug 21, 2024, 07:47 PM ISTअजित पवारांच्या जवळच्या आमदाराची अमोल कोल्हेंच्या घरी गुप्त भेट! राजकारणात काही घडू शकतं
अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे राजरी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Jul 20, 2024, 08:23 PM ISTअजित पवारांना मोठ्या पवारांकडून बालेकिल्ल्यातच धक्का! म्हणे, 'ये तो सिर्फ...'
Big Blow To Ajit Pawar In Pimpri Chinchwad: अजित पवार यांचा दबदबा असलेल्या शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश होतो. मात्र आता याच शहरामध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे.
Jul 17, 2024, 09:59 AM ISTSudhakar Bhalerao : लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का, सुधाकर भालेरावांचा शरद पवार गटात प्रवेश
Big blow to BJP in Latur, Sudhakar Bhalerao's entry into Sharad Pawar group
Jul 11, 2024, 06:45 PM ISTPolitical News | अजित पवारांना थोरल्या पवारांकडून धक्का
Pimpari Ajit Pawar Supporter at Sharad Pawar Group
Jul 6, 2024, 04:15 PM ISTअजित पवारांचा हुकमी एक्का त्यांची साथ सोडणार? 14 जणांचा मोठा ग्रुप शरद पवार गटात प्रवेश करणार
विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 14 नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली.
Jul 1, 2024, 07:44 PM ISTVideo: 'I, Nilesh Dnyandev Lanke..', लंकेंची थेट इंग्रजीत शपथ; हात जोडत 'रामकृष्ण हरी'ने शेवट
Nilesh Lanke Took Oath In English: अहमदनगरमधील लोकसभा निवडणुकीदरम्यान सुजय विखे-पाटील यांनी निलेश लंकेंच्या इंग्रजीवरुन त्यांच्यावर निशाणा साधला होता. तेव्हापासून हा विषय चर्चेत आहे.
Jun 25, 2024, 12:19 PM ISTविधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?
येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Jun 24, 2024, 06:49 PM IST'शरद पवार गटाला विधान सभेच्या 7 जागा मिळाव्यात', सातारा जिल्हा कमिटीची शरद पवारांकडे मागणी
Sharad Pawar group should get 7 seats in Vidhan Sabha', Satara District Committee demands Sharad Pawar
Jun 23, 2024, 02:30 PM ISTअजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार? घडाळ्याचे काटे उलटे फिरणार!
आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली. त्यावेळी पराभूत उमेदवारांसह अजित पवार गटाचे आमदार उपस्थित होते...मात्र सायंकाळी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या पाच आमदारांनी दांडी मारली.
Jun 6, 2024, 09:08 PM IST