shani

शनि अमावस्येच्या रात्री चुकूनही करु नका 'या' चुका, शनिदेवाचा प्रकोप होईल

हिंदू ज्योतिषात शनी ग्रहाला दु;ख, रोग आणि वेदना यांचं कारण मानलं जातं. शनिचा गोचर एका राशीत अडीच वर्षांपर्यंत असतो. शनि कोणत्याही व्यक्तीला राजा किंवा रंक बनवू शकतो. यामध्ये कर्मांचंही मोठं योगदान असतं. 

 

Jun 17, 2023, 07:55 PM IST

Shani Vakri 2023 : शनि कुंभ राशीत वक्री! राशीनुसार जाणून घ्या उपाय

Shani Vakri 2023  effects : शनिदेव वक्री 17 जूनला रात्री 10.48 मिनिटांनी शनी कुंभ राशीत प्रतिगामी होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे. त्यामुळे राशींनुसार ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत.  

Jun 17, 2023, 08:18 AM IST

'या' दोन राशींवर नेहमी असते शनीची कृपा; धनाची नसते कमी

ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला न्याय आणि कर्म देणारे मानलं जातं, शनिदेव लोकांच्या कर्माचे शुभ-अशुभ फल देतात.

Jun 15, 2023, 11:20 PM IST

Shani Mangal Shadashtak Yog: शनी-मंगळ बनणार घातक 'षडाष्टक योग' 'या' राशींच्या मागे लागणार अडचणी आणि संकटं!

Shani Mangal Shadashtak Yog : मंगळ गोचरमुळे तयार होणारा षडाष्टक योग 4 राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. षडाष्टक योग हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानला जातो. ज्या राशींवर याचा विपरीत परिणाम होतो, त्या राशींच्या व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागतो.

Jun 15, 2023, 10:07 PM IST

Shani Rahu Yog: शनी आणि राहु यांची युती 'या' राशींसाठी ठरणार धोकादायक

शनी आणि राहु यांची युती 'या' राशींसाठी ठरणार धोकादायक

Jun 13, 2023, 11:17 PM IST

Surya Shani Gochar 2023 : सूर्य-शनी गोचरमुळे 'या' राशींची बल्लेबल्ले

Sun Transit 2023 : लवकरच सूर्य आणि शनि गोचर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनीचं एकत्र येणं हे खूप महत्त्वाचे मानले जाते. सूर्य शनीच्या युतीमुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.  (Surya Shani Gochar 2023 Effect)

Jun 12, 2023, 02:39 PM IST

Vish Yoga 2023 : चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे बनतोय विष योग; 'या' राशींचं आयुष्य बनवेल नरक

Vish Yoga 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही योग अतिशय अशुभ असतात. तसाच एक योग आहे विष योग. हा योग काही राशींचं आयुष्य नरक बनवतो. 

May 23, 2023, 02:02 PM IST

Shani Vakri 2023 : न्यायदेवता शनी चालणार उल्टी चाल; 'या' राशींवर नकारात्मक परिणामांचं सावट

Vakri Shani Make kendra Trikone Rajyog : शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतोय. शनीच्या वक्रीमुळे अनेक राशींच्या ( Zodiac sign ) व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे. 

May 22, 2023, 09:44 PM IST

Shadashtak Yog 2023 : शनी-मंगळाने बनवला षडाष्टक योग; 'या' राशींवर येणार आर्थिक संकट

Shani Mangal Shadashtak Yog 2023 : शनि-मंगळाच्या युतीने षडाष्टक योग तयार होणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर हा योग तयार  होतोय. ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. 

May 21, 2023, 09:38 PM IST

Shani Sadesati Upay: शनिदेवांची कृपा हवीये? घरात लावा 'हे' एक रोप

Shani Dev Favorite Plant: कारण, या गोष्टी इतक्या अदभूत असतात की त्यामागचं रहस्य जाणून घेताच अनेक रहस्यच आपल्यासमोर येतात. 

May 18, 2023, 09:08 AM IST

Shani Gochar 2023 : आज शनिदेव बदलणार तुमचं भाग्य! 30 वर्षांनंतर खास योगोयोगामुळे 'या' राशी होणार धनवान, तर इतरांनी राहवं सावधान

Shani Gochar 2023 : शनिदेव सध्या कुंभ राशीत आहे. आज त्याची दहावी दृष्टी वृश्चिक राशीवर पडणार आहे. त्यामुळे मालव्य आणि शश राजयोग तयार होत आहे. त्यामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार आहे. शिवाय काही राशींच्या लोकांनी ऑक्टोबरपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. 

Apr 10, 2023, 08:32 AM IST

Navpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर 'तिहेरी नवपंचम योग', 'या' 5 राशींची लोक होणार श्रीमंत?

Navpancham Yoga 2023 : ग्रह गोचरमुळे प्रत्येक महिन्यात ग्रह आणि राशी एकत्र आल्यामुळे शुभ संयोग निर्माण होत असतो. मात्र काही योग हे दुर्मिळ आणि अद्भूत असतात. अशा दुर्मिळ योगामुळे लोकांच्या जीवनावर शुभ आणि वाईट परिणाम होतो. मात्र 30 वर्षांनंतर नवपंचम योग जुळून आल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या पदरात धनलाभ आहे. 

Apr 9, 2023, 10:13 AM IST

Navpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर'तिहेरी नवपंचम योग', 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Navpancham Yoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. 30 वर्षांनंतर मंगळ-केतूचा नवपंचम योग, केतू -शनिचा नवपंचम योग आणि मंगळ-शनिचा नवपंचम योग जुळून येतं आहे. 

Mar 27, 2023, 01:17 PM IST

Shani Uday 2023 : शनि कुंभ राशीत! पण, फायदा मात्र 'या' राशींना; मिळणार नवी नोकरी आणि पैसा

Shani Uday 2023 Effects : कुंभ राशीत सूर्य आणि बुध आधीपासून घर करुन आहेत. अशातच शनिही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शनीच्या उदय हा काही राशींचं भाग्य चमकवणार आहे. तुमच्या राशीवर शनी उदयचा काय परिणाम होणार जाणून घ्या.

Mar 7, 2023, 06:48 AM IST

Shani Ast 2023 : शनि पूर्णपणे अस्त, 'या' 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठं वादळ

Saturn Deep Combust 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, 31 जानेवारीला शनी कुंभ राशीत मावळला होता आणि आता तो पूर्णपणे कुंभ राशीत अस्त झाला आहे. शनीच्या अस्तामुळे या 3 राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. 

 

Feb 14, 2023, 08:09 AM IST