shani gochar 2023

Venus-Saturn: कुंभ राशीत होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींना मिळणार लाभ

Venus Saturn Conjunction In Kumbh: कर्मफलदाता कुंभ राशीच्या मूळ त्रिकोण राशीत स्थित आहे. अशा स्थितीत दोन ग्रहांमध्ये संयोग होणार आहे. शनि आणि शुक्र यांचा संयोग अत्यंत विशेष मानला जातो. 

Mar 2, 2024, 10:42 AM IST

Shani-Surya Yuti: कुंभ राशीत सूर्य-शनीचा होणार संयोग; 'या' राशींना मिळू शकतो भरपूर लाभ

Shani And Sun Conjunction 2024: फेब्रुवारीमध्ये सूर्यदेवही कुंभ प्रवेश करणार आहेत. यामुळे या दोन ग्रहांचा संयोग कुंभ राशीत होणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांना प्रगतीची संधी मिळणार आहे.

Jan 18, 2024, 10:43 AM IST

Shani - Shukra : 30 वर्षांनंतर शुक्र - शनिदेवाचा युती! 'या' राशींचा सुवर्णकाळ, करिअरमध्ये प्रगतीसोबत मिळणार भरपूर पैसा

Conjunction Of Saturn And Venus 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनि यांचा संयोग होणार आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 

Jan 7, 2024, 09:50 PM IST

Shani Dev 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव तयार करणार केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' 3 राशींना 2024 मध्ये पैसाच पैसा

Kendra Trikon Rajyoga 2024 : कुंडलीमध्ये शनिदेवाच्या कृपेने केंद्र त्रिकोण योग तयार होणं अत्यंत भाग्यशाली मानलं जातं. या राजयोगामुळे अनेक फायदे होतात. 

Dec 17, 2023, 02:36 PM IST

Vish Yog: 4 दिवसांनी शनी-चंद्राच्या युतीने बनणार 'विष योग'; 'या' राशींवर संकटं ओढावण्याची शक्यता

Vish Yog In Kumbh: विष योगाच्या निर्मितीमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार असून या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. ज्योतिष शास्त्रानुसार, या योगाच्या निर्मितीचा व्यक्तीच्या मनावर जास्त प्रभाव पडतो. यामुळे तणाव, अस्वस्थता, चिंता यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे.

Dec 13, 2023, 09:11 AM IST

Shadashtak Yog: नव्या वर्षात शनी-केतू बनवणार षडाष्‍टक योग; 'या' राशींचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता

Shadashtak Yog impact on Zodiac Sign: 30 ऑक्टोबर 2023 रोजी केतू कन्या राशीत प्रवेश केला होता. दुसरीकडे शनिदेव कुंभ राशीत आहेत आणि 2024 वर्षभर या राशीत राहणार आहे. यामुळे शनी आणि केतूच्या स्थितीमुळे षडाष्टक योग तयार होणार आहे.

Dec 13, 2023, 07:49 AM IST

Horoscope 2024 : 'या' लोकांचं भाग्य 2024 चमकणार, 2025 पर्यंत शनी-राहू-गुरू देणार बंपर लाभ

Shani Rahu Guru Positive Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि, राहू आणि गुरु हे अतिशय महत्त्वाचं ग्रह मानले जातात. हे ग्रह शुभ स्थितीत असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि समृद्धी नांदते. नवीन वर्ष 2024 ते 2025 या काळात हे तीन ग्रह काही राशींना बंपर लाभ देणार आहे. 

Dec 8, 2023, 11:01 PM IST

Shukra-Shani Yuti: 30 वर्षानंतर शनी-शुक्राची होणार युती; 2024 मध्ये 'या' राशींना लाभ मिळण्याची शक्यता

Conjunction Of Saturn And Venus 2024: शनिदेव सध्या कुंभ राशीमध्ये भ्रमण करत आहेत आणि 2024 च्या सुरुवातीला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे या दोन ग्रहांचा संयोग कुंभ राशीत होणार आहे.

Dec 8, 2023, 07:31 AM IST

Rajyoga December 2023 : 300 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 3 राजयोग! 2024 'या' राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ

Rajyoga December 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 300 वर्षांनंतर 3 राजयोग निर्माण होत आहे. हे राजयोग काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. 

Nov 27, 2023, 09:58 PM IST

Rajyoga : शनि - बुधाच्या कृपेने 3 दुर्मिळ राजयोग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Rajyoga :  कर्माचा दाता शनिदेव, ग्रहांचा राजकुमार आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांच्यामुळे दुर्मिळ असेल तीन राजयोग निर्माण झाले आहेत. काही राशींना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. 

 

Nov 26, 2023, 06:25 PM IST

Rajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या. 

 

Nov 24, 2023, 01:02 AM IST

Shani Shatabhisha Nakshatra: अवघ्या काही तासांत शनी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना मिळणार अपार पैसा

Shani In Shatabhisha Nakshatra: 24 नोव्हेंबरला शनी देवाने शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 27 नक्षत्रांपैकी शतभिषा नक्षत्र 24 वे आहे. 

Nov 22, 2023, 11:03 AM IST

Shani Transit: शनी देवांनी कुमार अवस्थेत केला प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Shani Transit In Kumar Stage: शनिदेवाने नुकतंच कुमार अवस्थेत प्रवेश केला आहे.  कारण त्याने 7 डिग्रीने हालचाल करण्यासा सुरूवात केली आहे. शनिदेव कुमार अवस्थेत राहिल्यामुळे काही राशींना याचे चांगले परिणाम मिळू शकणार आहेत.

Nov 21, 2023, 10:55 AM IST

Sahni Guru Horoscope 2024 : शनि आणि गुरू देवाच्या कृपेने 2024 मध्ये अच्छे दिन! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Shani Guru Margi : येणारं नवीन वर्ष 2024 हे काही राशींसाठी पैसाच पैसा घेऊन येणार आहे. शनिदेव आणि गुरुदेव या राशींना श्रीमंत करणार आहे. 

Nov 18, 2023, 10:43 AM IST

Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव

Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे.  4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Nov 15, 2023, 11:55 PM IST