...तर शाहरुख खानचा 21 वर्षांपूर्वीचा 'हा' ब्लॉकबस्टर चित्रपट सलमान खानला मिळाला असता
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 21 वर्षांपूर्वी त्याने एक ब्लॉकबस्टर चित्रपट केला होता, जो सलमान खानला मिळाला असता.
Dec 4, 2024, 03:03 PM IST'हा' मुंबईकर करणार KKR चं नेतृत्व? ऑक्शनमध्ये Unsold होता होता राहिला..
IPL 2025 : यंदाच्या ऑक्शनचा भाग असलेले अनेक दिग्गज स्टार क्रिकेटर्स अनसोल्ड राहिले; त्यात केन विल्यम्सन, डेविड वॉर्नर, शार्दुल ठाकूर अशा अनेक खेळाडूंचा सहभाग होता. मात्र यातील एक दिग्गज खेळाडू ऑक्शनमध्ये अनसोल्ड होता होता वाचला.
Dec 2, 2024, 12:29 PM ISTMaharashtra Assembly Election: आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मतदान का करू शकल्या नाहीत?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. पण आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांनी मतदान का केलं नाही? वाचा सविस्तर
Nov 21, 2024, 03:25 PM ISTPHOTO : प्रभूदेवासाठी ख्रिश्चन धर्म सोडून केला होता हिंदू धर्माचा स्विकार; 100 कोटींचा बंगला, प्रायव्हेट जेट असणारी ही अभिनेत्री कोण?
Nayanthara Birthday : या फोटोमधील चिमुकली ही साऊथमधील सर्वात हॉट अभिनेत्री असून गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आहे. या अभिनेत्रीचा 18 नोव्हेंबरला 39 व्या वाढदिवस आहे.
Nov 17, 2024, 09:55 PM ISTशाहरुख खान धमकी देणाऱ्या आरोपीला धत्तीसगडमधून अटक, चौकशीत आरोपीचा मोठा खुलासा
सलमान खान नंतर शाहरुख खानला आलेल्या धमकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. अशातच एक मोठी माहिती समोर आली आहे.
Nov 12, 2024, 02:30 PM IST'या' सुपरस्टारने नाकारलेल्या चित्रपटाने बदलले शाहरुख खानचे नशीब! बनला बॉलिवूडचा 'बादशाह'
बॉलिवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानला ओळखलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का 'या' सुपरस्टारने नाकारलेल्या चित्रपटाने शाहरुख खानचे नशीब बदलले होते.
Nov 9, 2024, 02:19 PM ISTकोण आहे शाहरुख खानच्या मुलाचा खास दोस्त? जो 2600 कोटींपेक्षा जास्त संपत्तीचा आहे मालक
Who Is Robin Passi: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. पण सध्या तो त्याच्या खास मित्रामुळे चर्चेत आला आहे.
Nov 8, 2024, 04:06 PM ISTसलमान खाननंतर शाहरुख खानच्या जीवाला धोका? मिळाली जीवे मारण्याची धमकी
Shahrukh Khan : सलमान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
Nov 7, 2024, 01:34 PM ISTशाहरुख खानकडे 4 कोटींची Vanity Van, त्यातले फीचर्स ऐकून थक्क व्हाल
Shahrukh Khan Luxury Vanity Van: शाहरुख खानकडे 4 कोटींची Vanity Van, त्यातले फीचर्स ऐकून थक्क व्हाल. शाहरुख खान त्याच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे फार चर्चेत असतो. यात त्याची महागडी घडयाळ, बंगले, कार आणि व्हॅनिटी व्हॅन इत्यादींची चर्चा होत असते.
Nov 7, 2024, 12:01 PM ISTशाहरुख खानने सोडली घाणेरडी सवय, थेट श्वासोच्छवासावर होत होता परिणाम, दिवसाला 100...
Shah Rukh Khan : आपल्या बहुप्रतिक्षित सिनेमा 'किंग'मुळे चर्चेत असलेल्या शाहरुख खानने आपला 59 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला SRK ने चाहत्यांसमोर मोठी घोषणा केली आहे. त्याची सर्वात घाणेरडी सवय सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 4, 2024, 09:25 AM ISTशाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मन्नतला आकर्षक रोषणाई, 250 जणांना आमंत्रण, शाहरुख करणार मोठी घोषणा
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान दिवाळीसोबतच त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशातच मन्नतला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
Oct 30, 2024, 04:50 PM ISTशाहरुख 59 व्या वाढदिवसाला करणार मोठी घोषणा; गौरी खाननं केलाय जंगी पार्टीचा प्लॅन, Details समोर
Shah Rukh Khan Birthday : कसा साजरा होणार किंग खानचा वाढदिवस? पत्नीनं आखलाय खास बेत.... पण, सगळं लक्ष मात्र शाहरुख नेमकी कसली घोषणा करतो याकडे...
Oct 30, 2024, 11:29 AM IST
सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?
शाहरुख खान, दीपिका पदुकोण, कतरीना कैफ या सर्वच अभिनेत्यांना आलिशान जीवनशैली जगायला खूप आवडते. तर चला पाहुयात यांच्या घराचे वीज बिल तरी किती आहे.
Oct 28, 2024, 04:07 PM IST
30 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार ‘करण अर्जुन’, सलमान खानने स्वतः केली घोषणा
Karan Arjun Bollywood Movie Re-Release Date: सलमान खान याने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली असून चित्रपटाचा टिझर सुद्धा शेअर केलाय. पुढील महिन्यात प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये पाहता येणार आहे.
Oct 28, 2024, 03:13 PM ISTशाहरुख खानचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्याच्या सिक्वेलची चाहते पाहत आहेत वाट
शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये काही चित्रपट हिट ठरले तर काही चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला. 13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट होता.
Oct 27, 2024, 01:40 PM IST