कोण आहे शाहरुख खानच्या मुलाचा खास दोस्त? जो 2600 कोटींपेक्षा जास्त संपत्तीचा आहे मालक
Who Is Robin Passi: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. पण सध्या तो त्याच्या खास मित्रामुळे चर्चेत आला आहे.
Nov 8, 2024, 04:06 PM ISTसलमान खाननंतर शाहरुख खानच्या जीवाला धोका? मिळाली जीवे मारण्याची धमकी
Shahrukh Khan : सलमान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
Nov 7, 2024, 01:34 PM ISTशाहरुख खानकडे 4 कोटींची Vanity Van, त्यातले फीचर्स ऐकून थक्क व्हाल
Shahrukh Khan Luxury Vanity Van: शाहरुख खानकडे 4 कोटींची Vanity Van, त्यातले फीचर्स ऐकून थक्क व्हाल. शाहरुख खान त्याच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे फार चर्चेत असतो. यात त्याची महागडी घडयाळ, बंगले, कार आणि व्हॅनिटी व्हॅन इत्यादींची चर्चा होत असते.
Nov 7, 2024, 12:01 PM ISTशाहरुख खानने सोडली घाणेरडी सवय, थेट श्वासोच्छवासावर होत होता परिणाम, दिवसाला 100...
Shah Rukh Khan : आपल्या बहुप्रतिक्षित सिनेमा 'किंग'मुळे चर्चेत असलेल्या शाहरुख खानने आपला 59 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला SRK ने चाहत्यांसमोर मोठी घोषणा केली आहे. त्याची सर्वात घाणेरडी सवय सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 4, 2024, 09:25 AM ISTशाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मन्नतला आकर्षक रोषणाई, 250 जणांना आमंत्रण, शाहरुख करणार मोठी घोषणा
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान दिवाळीसोबतच त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशातच मन्नतला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
Oct 30, 2024, 04:50 PM ISTशाहरुख 59 व्या वाढदिवसाला करणार मोठी घोषणा; गौरी खाननं केलाय जंगी पार्टीचा प्लॅन, Details समोर
Shah Rukh Khan Birthday : कसा साजरा होणार किंग खानचा वाढदिवस? पत्नीनं आखलाय खास बेत.... पण, सगळं लक्ष मात्र शाहरुख नेमकी कसली घोषणा करतो याकडे...
Oct 30, 2024, 11:29 AM IST
सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?
शाहरुख खान, दीपिका पदुकोण, कतरीना कैफ या सर्वच अभिनेत्यांना आलिशान जीवनशैली जगायला खूप आवडते. तर चला पाहुयात यांच्या घराचे वीज बिल तरी किती आहे.
Oct 28, 2024, 04:07 PM IST
30 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार ‘करण अर्जुन’, सलमान खानने स्वतः केली घोषणा
Karan Arjun Bollywood Movie Re-Release Date: सलमान खान याने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली असून चित्रपटाचा टिझर सुद्धा शेअर केलाय. पुढील महिन्यात प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये पाहता येणार आहे.
Oct 28, 2024, 03:13 PM ISTशाहरुख खानचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्याच्या सिक्वेलची चाहते पाहत आहेत वाट
शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये काही चित्रपट हिट ठरले तर काही चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला. 13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट होता.
Oct 27, 2024, 01:40 PM ISTअमिताभपासून शाहरुखपर्यंत, 'या' सेलिब्रेटींचा पहिला पगार पाहून हैराण व्हाल
बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची जागा निर्माण करणं फार कमी जणांना जमतं. बॉलिवूडमध्ये आज टॉपचे जे स्टार आहेत त्यांनी ही जागा मिळवण्यासाठी कठोर मेहनत केली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार हे यापैकीच यशस्वी अभिनेते आहेत.
Oct 22, 2024, 08:27 PM ISTना दीपिका ना काजोल ना राणी.... मग कोण आहे शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री? नाव ऐकून व्हाल हैराण
शाहरुख खानची अनेक अभिनेत्रींसोबतची ऑनस्क्रीन प्रेक्षकांच्या खूप पसंतीला पडली. पण तुम्हाला माहित आहे का किंग खानची आवडती अभिनेत्री कोण आहे?
Oct 19, 2024, 04:24 PM ISTShah Rukh Khan : 'डॉन'सोबतच 'किंग' चित्रपटात शाहरुख खान दिसणार 'या' भूमिकेत
अभिनेता शाहरुख खानने काही दिवसांपूर्वीच म्हटलं आहे की तो आता वेगळी भूमिका साकारणार आहे. 'किंग' चित्रपटात शाहरुख 'डॉन'सोबतच आणखी एका भूमिकेत दिसणार आहे.
Oct 17, 2024, 12:51 PM IST'आम्ही 20 दिवस वाट पाहत होतो,' महिमा चौधरीने केला शाहरुख खानबाबतचा खुलासा 'परदेसच्या सेटवर तो....'
महिमा चौधरीने (Mahima Chaudhary) शाहरुख खानसह (Shahrukh Khan) 'परदेस' (Pardes) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मी परदेसच्या सेटवर शाहरुख खानकडून अभिनयाचे धडे घेत होते असं महिमाने सांगितलं.
Oct 14, 2024, 05:17 PM IST
नशेत सलमान म्हणाला, 'शाहरुख फार..'; संतापलेल्या SRK ने, 'तुला इथेच..' म्हणत..; 'त्या' पार्टीत घडलं काय?
Baba Siddique Murder What Happened Between Salman Khan Shah Rukh Khan Infamous Fight: शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये समेट घडवून आणणारी व्यक्ती म्हणून बाबा सिद्दीकी दोघांच्याही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. मात्र शाहरुख आणि सलमानमध्ये नेमका वाद काय होता की ज्यामुळे या दोघांनी एकेकमांचं तोंडही पाहिलं नव्हतं जाणून घेऊयात...
Oct 14, 2024, 10:42 AM ISTसेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मॅनेजरचीच हवा; शाहरुख, प्रियांकाच्या Managers चा पगार ऐकून म्हणाल, किती ही श्रीमंती...
Bollywood Entertainment News : सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेकांकडेच पापाराजींच्या नजरा वळतात.
Oct 9, 2024, 01:17 PM IST