shah rukh khan instagram

Shahrukh Khan चं चाहत्यांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, OTT वर प्रदर्शित झाला Jawan... पाहा कुठे पाहता येईल

Shahrukh Khan Birthday : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाने  वाढदिवसानिमित्ताने  आपल्या करोडो चोहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. किंग खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आता घरी बसून अॅक्शन-थ्रिलर चित्रपट एन्जॉय करु शकता.

Nov 2, 2023, 03:11 PM IST

आपण आयुष्यभर कमवत नाही तेवढा पैसा हे सेलेब्स एका Insta Post मधून कमवतात; आकडेवारी पाहाच

Celebs Fees For Sponsored Social Media And Instagram Post: मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार केवळ अभिनयामधून नाही तर त्यांच्या नावाला असलेल्या किंमतीमुळेही कोट्यवधी रुपये कमवतात. अगदी सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि अमिताभपासून ते रणवीरपर्यंत अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टमधून इतके पैसे कमवतात की तितके कमवायला सर्वसमान्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पर पोस्ट चार्जेसबद्दल...

Jun 14, 2023, 11:58 AM IST

Shah Rukh Khan: दिल्लीच्या रस्त्यावर फिरतोय 90's चा शाहरूख खान, Video पाहून डोळे चक्रावले!

Shah Rukh Khan Lookalike Video: शाहरूखचा खराखुरा फॅन आता चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान शेअर केला जातोय.

Jun 5, 2023, 08:42 PM IST

Video : 'उंच पत्नी नाही...', Shahrukh Khan बिग बींना असं का म्हणाला?

Shahrukh Khan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुखनं अमिताभ बच्चन यांना ज्या प्रकरे उत्तर दिले ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

Jan 8, 2023, 01:01 PM IST

अनेक वर्षे चित्रपट न साकारताही शाहरुखला कशी परवडली 'ही' नवी गोष्ट ?

गेला काही काळ शाहरुख त्याच्या खासगी आयुष्यात आलेल्या चढ- उतारांचा सामना करत होता. 

Apr 26, 2022, 05:11 PM IST

दोन वर्षांपूर्वी शाहरुखच्या आयुष्यात 'तिची' एन्ट्री; आज मोठी माहिती समोर

गेल्या काही काळापासून शाहरुख कोणत्याही ब्लॉकबस्टर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. पण... 

Apr 5, 2022, 05:12 PM IST

परपुरुषासोबत दिसली शाहरुखची लेक, तोंड लवपून झाली पसार

सोशल मीडियावर तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत

Mar 23, 2022, 12:47 PM IST