semi final 0

Virat Kohli : 'तुझ्या वडिलांना आज खऱ्या...', लाडक्या चिकूसाठी वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंगची खास पोस्ट!

Virat Kohli Record : विराट कोहलीवर क्रिडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच आता वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग (Yuvraj Singh) याने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Nov 15, 2023, 07:07 PM IST

World Cup Semifinals : पाकिस्तानच्या विजयाने 'या' संघाची थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री!

South Africa In Semi-Finals : पाकिस्तानच्या विजयामुळे (New Zealand vs Pakistan) आता त्याचं सेमीफायनलचं स्वप्न जिवंत राहिल्याचं पहायला मिळतंय. मात्र, साऊथ अफ्रिकेने सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे.  पाकिस्तानच्या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झालाय.

Nov 4, 2023, 08:58 PM IST

VIDEO : सानिया मिर्झासोबत घटस्फोटचा Shoaib Malik ला आनंद? सोशल मीडियावर चर्चा

T20 World Cup :  या दोघांमधील नात्यात दुरावा आल्याचं बोलं जातं आहे. अशातच शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब मलिकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल  (video viral on social media) होतो आहे. 

Nov 10, 2022, 11:10 AM IST

T20 World Cup 2022 : सेमीफायनल मध्ये हा खेळाडू ठरणार 'गेम चेंजर'

Ind vs Eng Semifinal : भारतीय संघात दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Nov 8, 2022, 12:35 AM IST

IND vs ENG: सेमीफायनल सामन्याआधी वाईट बातमी समोर, 'हा' मॅचविनर खेळाडू जखमी!

Dawid Malan injured : सेमीफायनलच्या लढती आणखीन रंगतदार होणार आहे. अशातच सेमीफायनल सामन्याआधी (IND vs ENG Semi Final) वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडला मोठा धक्का बसलाय.

Nov 7, 2022, 06:36 PM IST

भारतीय महिला हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

भारतीय महिला टीमचा दमदार विजय

Aug 26, 2018, 01:26 PM IST

फीफा: बच्चन पिता-पुत्रांनी स्टेडियममधून लूटली फुटबॉल सेमीफायनलची मजा

अभिषेक बच्चन हे फुटबॉलचे शौकीन आहेत. त्यातच ते चेलसी क्लबचे कट्टर समर्थक असलेले अभिषेक इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये चेन्नइयिन एफसी टीमचे मालकही आहेत. 

Jul 11, 2018, 02:54 PM IST

U-19 - भारत-पाकिस्तानच्या सामन्याचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

  २०१४ सालच्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्येही या दोन्ही टीम एकमेकांना भिडल्या होत्या. या मॅचमध्ये भारताचा ४० रन्सनं विजय झाला होता. या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला तर पाकिस्तानला फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ६ विकेट्सनं धूळ चारली. 

Jan 30, 2018, 12:02 AM IST

Video : विराट कोहली मैदानावर अनिल कपूर यांच्यासमोर नाचला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सेमीफायनल दरम्यान विराट कोहलीने मैदानावर अनिल कपूर यांच्या स्टाईलमध्ये डान्स केला.

Apr 9, 2016, 04:56 PM IST

अनिश्चिता संपली, आता दिल्लीत होणार टी-२० वर्ल्डकपची सेमीफायनल

टी-२० वर्ल्डकपची सेमीफायनल आता पूर्वी ठरलेल्या वेळापत्रकानुसार ३० मार्चला फिरोजशाह कोटला मैदानावर होणार आहे. सेमीफायनल कोठे होणार, याचीच चर्चा अनेक दिवस सुरु होती. आता याला पूर्णविराम मिळालाय.

Mar 24, 2016, 10:16 AM IST

भारत Vs ऑस्ट्रेलिया : सेमीफायनलची लढत

सेमीफायनलची लढत

Mar 26, 2015, 01:25 PM IST

एबी डिव्हिलियर्स , मॉर्कल हमसून हमसून रडले

पराभव पचवणं किती कठीण असतं, हे आज वर्ल्ड कप २०१५ च्या सेमीफायनल सामन्यानंतर दिसून आलं, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान सामन्याचा निकाल लागल्यानंतर काही खेळाडू हमसून हमसून रडले.

Mar 24, 2015, 04:54 PM IST

...तर ऑस्ट्रेलियाला न हरवता टीम इंडिया फायनलला

एकिकडे ऑकलंडमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये वर्ल्डकपचा पहिला सेमी फायनलचा सामना होतोय, आणि दुसरीकडे सिडनीत लहरी हवामानावर चर्चेचे फड रंगले आहेत.

Mar 24, 2015, 12:30 PM IST

वेस्टइंडिजला हरवत न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक

न्यूझीलंड वेस्टइंडिजसमोर विजयासाठी तगडे आव्हान उभे केले होते. मार्टिन गुप्टीलने तडाखेबाज बॅटींग करताना नाबाद २३७ रन्स ठोकल्यात. न्यूझीलंडने ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले. ते टार्गेट वेस्टइंडिज संघ पेलू शकला नाही. ३०.०३ ओव्हरमध्ये संघ ऑलऑऊट झाला.

Mar 21, 2015, 01:30 PM IST

पाकिस्तानातील ते दोन ‘उंगलीबहाद्दर’अखेर निलंबित

भारताविरुद्ध शनिवारी सेमिफायनलमध्ये मिळविलेल्या विजयानंतर जल्लोष साजरा करताना प्रेक्षकांकडे बघून बोटानं अश्लील इशारे करणाऱ्या पाकिस्तान संघातील दोन खेळाडू अमजद अली आणि मोहम्मद तौसिफ यांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून निलंबित करण्यात आलंय.

Dec 15, 2014, 08:49 AM IST