एनडीटीव्हीच्या प्रणव रॉय यांना सेबीचा दणका; व्यवस्थापकीय पदावरून पायउतार होण्याचे आदेश
सेबीचा हा निर्णय अयोग्य असल्याचे प्रणव आणि राधिका रॉय यांनी म्हटले आहे.
Jun 15, 2019, 12:45 PM ISTमुकेश अंबानींच्या नोकरीवर संकट
मुकेश अंबानी, सुनिल भारती यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींच्या नोकरीवर संकट आलं आहे.
Aug 5, 2018, 10:25 PM ISTव्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सेबीकडून चंदा कोचर यांना नोटीस
बँकेने म्हटले आहे की, सेबीला उत्तरादाखल योगय ते स्पष्टीकरण दिले जाईल.
May 26, 2018, 11:08 AM ISTव्हाट्सअॅप लीक : सेबी, शेअर बाजारसह अनेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू
विवीध कंपन्यांची गोफनीय आणि प्रमुख माहिती व्हाट्सअॅपच्या माध्यमातून लीक झाल्याने शेअर बाजार आणि आर्थिक वर्तुळात मोठीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सेबी आणि शेअर बाजारातील 2 डजनांहून अधिक भागधारकांचा व्यापार तपशील (ट्रेड डिटेल्स) तपासण्यास सुरूवात केली आहे.
Nov 22, 2017, 09:31 PM ISTएस्सेल फायनान्सला पिअरलेस अधिग्रहणासाठी सेबीची मान्यता
Aug 12, 2017, 02:22 PM ISTएस्सेल फायनान्स वेल्थझोनला पिअरलेस जनरल फायनान्स व इनव्हेस्टमेंट कंपनी अधिग्रहण करण्यासाठी सेबीकडून मान्यता मिळाली आहे. पिअरलेसचे सर्व शेअरहोल्डिंग घेण्यासाठी ही मान्यता एस्सेलला मिळाली आहे. एस्सेल ग्रुप हा भारतात एक मजबूत पाया असलेला समूह आहे.
शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होणार!
केंद्र सरकारने अनेक सुविधांसाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे. मात्र, न्यायालयाने आधार कार्ड सक्ती केले जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. आता शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होऊ शकते, तसे संकेत देण्यात आले आहेत.
Aug 10, 2017, 10:09 AM ISTआयडिया-वोडाफोनमध्ये मार्जर डील; सेबीने दिली मंजूरी
दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे निर्माण झालेली ही नवी कंपनी भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाईल.
Aug 8, 2017, 09:04 PM ISTसेबीने रिलायन्सला ठोकला 1000 कोटींचा दंड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला दणका, एक हजार कोटींचा दंड
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला सेबीनं मोठा दणका दिलाय. सेबीनं 2007 साली केलेल्या इनसाईडर ट्रेडिंगच्या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि 12 इतर कंपन्यांना एक वर्षासाठी वायदे बाजारातून हद्दपार केलंय.
Mar 25, 2017, 08:49 AM ISTवोडाफोन आणि आयडियाचं विलीनीकरण - तुमचं नुकसान की फायदा
जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि भारतातील आयडिया कंपनीने या दोघांचं विलीनीकरण झालं आहे. याची अधिकृत घोषणा झाली आहे. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. तुम्हाला फायदा होणार की नुकसान ?
Mar 20, 2017, 01:58 PM ISTकाळापैसा साठवणाऱ्या ९०० कंपन्यांना सेबीचा दणका
काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेअर बाजारातल्या गुंतवणूकीचा आधार घेऊ पाहणाऱ्या ९०० कंपन्यांवर सेबीनं बंदी घातलीय. याविषयीची माहिती सेबीचे प्रमुख यू. के. सिन्हा यांनी पीटीआयला दिलीय.
Jul 23, 2015, 09:20 AM ISTबोगस १६२ चिटफंड कंपन्यांवर कारवाई करा : सोमय्या
सेबीनं राज्यातल्या १६२ चीट फंड कंपन्या बोगस असल्याचं जाहीर केलंय. त्यामध्ये समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड, साई प्रसाद फुड्स लिमिटेड, साई प्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड, केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेड लिमिटेड, केबीसी क्लब्ज अँड रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड, अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सहारा गोल्ड मार्ट लिमिटेड अशा काही प्रमुख कंपन्यांचा त्यात समावेश आहे.
Jun 9, 2015, 08:51 PM ISTसत्यम घोटाळा : चार वर्षानंतर सेबीनं 'राजू'वर घातली बंदी...
इंडिया सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड अर्थातच सेबीनं चार वर्षांपूर्वी उजेडात आलेल्या देशातील सगळ्यात मोठ्या कॉर्पोरेट घाटाळ्याची चौकशी पूर्ण केलीय. यावर, निर्णय देताना सेबीनं सत्यम कम्प्युटर्सचा संस्थापक बी रामलिंग राजू आणि इतर चार जणांवर 14 वर्षांची बंदी घातलीय.
Jul 16, 2014, 08:37 AM IST`सहारा`जवळ पैसेच नाही, सुब्रतो रायचा जेलमधला मुक्काम वाढला
सहाराचे सुब्रतो राय यांना 3 एप्रिलपर्यंत तिहार जेलमध्येच राहणार आहेत. जामीनासाठी दहा हजार कोटी रुपये नसल्याचं रॉय यांच्या वकिलांनी कोर्टाला सागितलं. रॉय यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टानं सहमती दाखवली होती.
Mar 27, 2014, 06:56 PM IST