sebi

Dharmaj Crop Guard: 'या' IPO ची तुफान कामगिरी, तुम्ही गुंतवणूक केलीत की नाही?

Dharmaj Crop Gaurd IPO Listed: सध्या शेअर बाजारात (share market) स्थिरता असली तरी मोठ्या प्रमाणात चांगली उसळी चार दिवसांनंतर पाहायला मिळते आहे. सध्या आयटी क्षेत्रापेक्षा बॅंकिंग क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. 

Dec 8, 2022, 12:06 PM IST

Sula Vineyards IPO: शेअर बाजारात सूला वाईनयार्ड्सची चर्चा, इतके कोटी जमवण्यासाठी तयारी

IPO Alert: शेअर बाजारातून कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची आणखी एक संधी लवकरच येणार आहे. सूला वाईनयार्ड्स आयपीओ बाजारात आणणार आहे. कंपनी प्रमोटर्स, शेअरहोल्डर्संना 25,546,186 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी करणार आहे. कंपनीने आपल्या ड्राफ्ट पेपरमध्ये ही माहिती दिली आहे.

Dec 6, 2022, 06:42 PM IST

Tata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!

Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते. 

Dec 6, 2022, 06:16 PM IST

IDBI Bank Stake Sale: आता सरकार विकणार या मोठ्या बँकेतील हिस्सेदारी! संपूर्ण नियोजन काय आहे ते जाणून घ्या

IDBI Bank Stake Sale: सरकारने अनेक कंपन्या आणि बँकांमधील हिस्सेदारी (Equity) विकल्यानंतर, सरकार पुन्हा एकदा आयडीबीआय बँकेतील (IDBI Bank) हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.  

Aug 31, 2022, 09:16 AM IST

HDFC Bank च्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; ग्राहकांवर असा होणार परिणाम

hdfc and hdfc bank merger date : एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाने बुधवारी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता SEBI ने HDFC लि.ची उपकंपनी असलेल्या HDFC प्रॉपर्टी व्हेंचर्स लिमिटेडच्या नियंत्रणात बदल करण्यास मान्यता दिली आहे.

Jul 28, 2022, 08:38 AM IST

मोठी बातमी | Reserve Bank of India कडून 3 बँकांवर मोठी कारवाई

या बँकेत तुमचं खातं आहे का? RBI कडून तीन बँकांवर कारवाई पाहा कोणत्या बँका आहेत

Jul 12, 2022, 09:00 AM IST

Demat अकाउंटबाबत SEBI कडून मोठी घोषणा, शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सेबीने गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Jun 19, 2022, 04:30 PM IST

गुंतवणूकदारांनी लक्ष द्या! SEBI कडून IPO नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर

जर तुम्हीदेखील आयपीओमध्ये गुंतवणूक करीत असाल  तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सेबीने आता आयपीओच्या गुंतवणूकीबाबतच्या नियमांमध्ये बदल केला आहे. ज्यामुळे काही विशेष लोकंच आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतील. जाणून घ्या सविस्तर...

Jun 1, 2022, 03:03 PM IST

LIC IPO Listing | 8-9 टक्क्यांच्या घसरणीसह LIC ची शेअर बाजारात एन्ट्री

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC Share) शेअर बाजारात उतरली आहे. देशातील सर्वात मोठा IPO BSE आणि NSE वर 8 ते 9 टक्के घसरणीसह सूचीबद्ध झाला.

May 17, 2022, 10:50 AM IST

LIC चा IPO भरण्याची तयारी करण्याआधी, 'हे' महत्वाचे 7 मुद्दे लक्षात ठेवा

LIC चा IPO लवकरच शेअर बाजार येणार आहे. हा देशातील सर्वात मोठा IPO असणार आहे.  4 मे रोजी गुंतवणूकीसाठी खुला होईल आणि 9 मे रोजी बंद होईल. तुम्ही देखील या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची आधीच माहिती असायलाच हवी.

Apr 27, 2022, 02:20 PM IST

SEBI | तुम्हीही IPO मध्ये गुंतवणूक करीत असाल तर, जाणून घ्या नवीन नियम

IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) मोठी खुशखबर दिली आहे. यासंदर्भात त्यांनी नवा निर्णय घेतला आहे.

Apr 6, 2022, 07:44 AM IST