शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी SEBI चा नवा नियम लागू; कधीपासून बदलणार ट्रेडिंगची पद्धत?
Stock Market Rules: नवं वर्ष, नवा नियम...; सेबी अर्थात Security Exchange Board of India च्या वतीनं एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून, यामध्ये काही महत्वाचे बदल सूचित करण्यात आले आहेत.
Dec 11, 2024, 02:27 PM IST
सेबीत नियुक्तीचा वादः बाहेरच्या व्यक्तीला कार्यकारी संचालक बनवलं, कर्मचारी अधिकारी नाराज; आता पुढे काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसरार, SEBI लवकरच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) च्या माजी कर प्रमुख शिखा गुप्ता यांची कार्यकारी संचालक (ED) पदावर नियुक्ती करणार आहे. ही माहिती समोर येताच सेबीमधून निषेध केल जात आहे.
Nov 29, 2024, 07:32 PM IST
हिंडनबर्गचे आरोप फेटाळण्यात अपयशी ठरल्या सेबी चीफ? अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरीत!
Hindenberg Research : हिंडनबर्ग अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली खरी. पण, इथून पुढं काय? आर्थिक गणितांचा गुंता वाढला...
Aug 12, 2024, 02:10 PM IST
इतरांचं कोट्यवधींचं नुकसान करून हिंडनबर्ग कंपनी कसं कमवते Profit?
Hindenberg Research profit source : या हिंडनबर्गला नफा कुठून होतो तुम्हाला माहितीये का?
Aug 12, 2024, 12:11 PM ISTभारतीय अर्थकारणात भूकंप आणणाऱ्या हिंडनबर्ग शब्दाचा नेमका अर्थ काय? ही कंपनी काय करते माहितीये?
What is Hindenberg : हिंडनबर्ग. अदानींना अडचणीत आणण्यापासून आता आणखी एका बड्या नावाच्या अडचणींमध्ये बर टाकणारी ही एक संस्था.
Aug 12, 2024, 10:59 AM IST
Hindenberg रिपोर्टनंतर शेअर मार्केट गडगडलं! अदानींच्या शेअर्सला मोठा फटका
Hindenburg Report on SEBI: सोमवारी बाजार खुला झाल्यावर भारतीय शेअर मार्केटवर हिंडनबर्ग रिपोर्टचा परिणाम दिसून आला.
Aug 12, 2024, 09:37 AM ISTHindenburg च्या गंभीर आरोपांवर पहिल्यांदाच आली बुच दाम्पत्याची प्रतिक्रिया, 'त्या' फंडमध्ये गुंतवणूक केली कारण..'
Hindenburg Report News in Marathi: बुच दाम्पत्याने पहिल्यादांच यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 12, 2024, 08:08 AM IST'केंद्र सरकारच चोरांचे भागीदार बनल्यावर..', 'ED, CBI झिंग येऊन..'; 'हिंडनबर्ग-अदानी-सेबी'वरुन हल्लाबोल
Hindenburg Adani SEBI Report: "अदानी हे मोदींचे लाडके उद्योगपती आहेत व त्यांचे कुणी वाकडे करू शकत नाही ही सध्याची स्थिती आहे. सार्वजनिक मालमत्ता कवडीमोल किमतीत त्यांना मिळाल्या."
Aug 12, 2024, 07:10 AM ISTहिंडनबर्गच्या आरोपातील माधबी पुरी बुच यांचे पती कोण? आरोपांमुळे 'ते' देखील चर्चेत
Who is SEBI Cheif Madhabi Puri Buch : सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांचे पती धवल बुच हिंडनबर्गच्या अहवालानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. माधबी पुरी बुच यांचा वयाच्या 18 व्या वर्षी धवल यांच्यासोबत साखरपुडा झाला होता. तेव्हा धवल हे एक आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर काम करत होते. 21 व्या वयात हे दोघे विवाहबंधनात अडकले.
Aug 11, 2024, 10:52 PM ISTHindenburg research : '... मग राजीनामा का दिला नाही?', हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul gandhi On Hindenburg Report : हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपानंतर सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? असा खडा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
Aug 11, 2024, 10:36 PM ISTसेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमकं काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय?
Hindenberg Research Report: विनोद अदानी यांच्याप्रमाणे माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पतीने किचकट पद्धतींचा अवलंब करुन विदेशी फंडमध्ये पसै लावले होते, असा दावा रिपोर्टमध्ये केला गेलाय.
Aug 11, 2024, 11:59 AM ISTडॉ. सुभाष चंद्रा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
Relief For Dr Subhash Chandra From Bombay HC: 'भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया' म्हणजेच 'सेबी'च्या समन्सविरोधात मुंबई उच्च न्यायालयाकडून डॉ. सुभाष चंद्रा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jun 27, 2024, 07:35 AM IST'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?
Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच 'सेबी'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
Jun 18, 2024, 01:06 PM ISTकिमान मुद्दल सुरक्षित करा; SEBI च्या इशाऱ्यानंतर गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी
Share Market SEBI on Small and Mid Cap : फुगा फुटयची वाट बघू नका, किमान मुद्दल सुरक्षित करा, कुठे कधी काय खाली पडेल सांगता येत नाही...
Mar 12, 2024, 09:57 AM IST
Latest IPO News: पैसे तयार ठेवा! 'सेबी'कडून 'या' 4 कंपन्यांना IPO साठी हिरवा कंदील
Share Market Latest IPO News: आयपीओच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार असेल तर तुम्ही सध्या पैसे तयार ठेवले पाहिजे. यामागील कारण म्हणजे सेबीने चार कंपन्यांच्या आयपीओसाठी परवानगी दिली आहे. या कंपन्या कोणत्या आणि त्या करतात पाहूयात...
Feb 6, 2024, 08:57 AM IST