scientists

आता गर्भातच टाळता येणार बाळाचं अपंगत्वं; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण...

No more disabled children: आता बाळ जन्माला येण्यापूर्वीच म्हणजे गर्भाशयात असतानाच उपचार करणं शक्य होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

Mar 7, 2024, 04:35 PM IST

2000 वर्षांपूर्वी चंद्र कसा दिसायचा?

2000 वर्षांपूर्वी चंद्र कसा दिसायचा?

Feb 7, 2024, 07:42 PM IST

अज्ञात जिवाणुमुळे बटाटा पिकाची नासाडी; शास्त्रज्ञदेखील धास्तावले

बटाट्याचे पीक सध्या धोक्यात आहे. अमेरिकेतल्या पेन स्टेट मधल्या संशोधकांनी बटाटा पिकाचं नुकसान करणा-या जीवाणूंचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. 

Feb 4, 2024, 10:55 PM IST

अंडं शाकाहारी की मांसाहारी? शास्त्रज्ञांनी काय दावा केलाय... वाचा

Eggs Vegetarian or Non-Vegetarian : अंडं हे शाकाहारी असल्याचा दाव शास्त्रज्ञांनी केला आहे. पण, अंडं हे मांसाहारी की शाकाहारी याचं उत्तर अनेकांना माहित नाहीये. अंडं हे मांसाहारी आहे असं म्हटलं जातं. 

Dec 3, 2023, 02:33 PM IST

सूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते; वैज्ञानिकांनी बनवला जबरदस्त प्लान

50 वर्षांपूर्वी नासाच्या अपोलो मिशनअंतर्गत मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. यानंतर आता नासाने थेट चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. 

Oct 15, 2023, 10:09 PM IST

बिअर महागणार, चवही बदलणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी

जर तुम्ही बिअर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण एका अभ्यासानुसार बिअरचा दर्जा आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे समजून घ्या. 

 

Oct 13, 2023, 12:11 PM IST

झाडंही बोलतात! संशोधकांना सापडले पुरावे; इजा झाली, पाणी हवं असेल देतात आवाज

Plants Make Sounds When Hurt: तुमच्या घरातील कुंडीमध्ये असलेलं रोप आवाज करतं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही सांगणाऱ्याला आधी वेड्यात काढाल. झाडं कधी आवाज करतात का? असं म्हणून हा दावा उडवून लावाल. मात्र आता संशोधकांनीच प्रयोगामध्ये अगदी आकडेवारीच्या आधारे हे सिद्ध केलं आहे.

Aug 23, 2023, 01:00 PM IST

वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य

काही संशोधनं, निरीक्षणं आपल्याला थक्क करून सोडतात. अनेक प्रश्नांना जन्मही देऊन जातात. नुकतंच झालेलं हे संशोधन त्यापैकीच एक. पाहा शास्त्रज्ञांच्या हाती असं नेमकं लागलंय तरी काय... 

 

Aug 8, 2023, 01:00 PM IST

हिमालयाच्या कुशीत सापडला 60 कोटी वर्षांपूर्वीचा समुद्र! भारतीय वैज्ञानिकांची कामगिरी

600 Million Year Old Ocean In Himalayas: भारतीय आणि जपानी वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान ही माहिती मिळाली असून यासंदर्भातील एक माहितीपत्रकच जारी करण्यात आलं आहे. या संशोधनाचा मोठा फायदा पृथ्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी होणार आहे.

Jul 29, 2023, 08:16 AM IST

Coronal Hole: सूर्यावर पृथ्वीपेक्षा 20 पट मोठा खड्डा; शास्त्रज्ञांनी दिला वादळी धोक्याचा इशारा

Coronal Hole: NOAA ही अमेरिकन फेडरल एजन्सी आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर खड्डा पडल्यामुळे वारे ताशी 29 लाख किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने सरकत आहेत. शुक्रवारी हे सौर वादळ पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. पृथ्वीवर हे वादळ धडकल्यास मोठा फाटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या सौर वादळाम उपग्रह, मोबाईल फोन आणि जीपीएस यंत्रणा प्रभावित होऊ शकतात. मोबाईलचे नेटवर्क डिस्कनेक्ट होऊ शकते.  जीपीएसची सिग्नल यंत्रणा गायब होऊ शकते.

Mar 29, 2023, 09:44 PM IST

Moon: खरचं चंद्रावर पाणी आहे? शास्त्रज्ञांना सापडला आजपर्यंतचा सर्वात मोठा पुरावा

Water On Moon : चंद्राच्या पृष्ठभागाखाली हजारो दशलक्ष लिटर पाणी सापडल्याचा दावा चिनी शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे.  चंद्रावर असलेल्या काचेसारख्या थरात पाण्याचे थेंब गोठल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. चीनच्या अंतराळ संस्थेने एक मोहिम राबवली आहे. या मोहिमे अंतर्गत चांगई 5 रोव्हर मिशन यान चंद्रावर पाठवण्यात आले. 

Mar 29, 2023, 08:55 PM IST

New Planet: पृथ्वी सोडून मानव येथे राहू शकतात; NASA ने शोधलेल्या नव्या ग्रहावर पाण्याची सोय?

 हा खडकाळ ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे(Earth Like Planet Discovered). या ग्रहाची रचना पाहता त्यावर पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. 

Jan 11, 2023, 08:24 PM IST

Mysterious Yellow Brick Road: समुद्राच्या तळाशी सापडला रहस्यमयी पिवळा रस्ता; वैज्ञानिक हैराण

'सायंटिस्ट अलर्ट' या  सायन्स जर्नलमध्ये या संशोधनाबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. हवाई बेटांच्या उत्तरेकडील समुद्रीतटाजवळील खोल समुद्रात वैज्ञिकांना संशोधन सुरु असताना हा पिवळा रस्ता सापडला आहे. हा रस्ता समुद्राच्या 3000 मीटर पेक्षा जास्त खोलवर आहे. 

Dec 22, 2022, 11:15 PM IST

'या' गुप्त ठिकाणी Alien चा मृतदेह असल्याचा दावा, रहस्यमयी पद्धतीने होतंय संशोधन

याबाबत कोणत्याही प्रकारचा फोटो समोर आलेला नाही. गुगल मॅपवर या ठिकाणाचे काही फोटो आहेत.

Dec 4, 2022, 11:14 PM IST