कसे असतात ते २२ दिवस; जाणून घ्या प्रवास कोरोनाची लढाई जिंकण्याचा
काय आहे कोरोना लक्षणांची टाईमलाईन...
Apr 1, 2020, 04:46 PM ISTउष्णता कोरोनाच्या संक्रमणात अडथळा आणणार?
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे
Mar 27, 2020, 12:44 PM ISTचांद्रयान २ : विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्त्रो प्रमुखांची प्रतिक्रिया
वैज्ञानिकांवर गर्व असल्याचे इस्त्रोचे प्रमुख सिवन यांनी म्हटले.
Sep 7, 2019, 08:00 AM ISTइतक्या वर्षांनंतर 'टायटॅनिक' सापडलं पण, समोर आलं 'हे' दाहक वास्तव
पुढच्या काही वर्षांमध्ये...
Aug 26, 2019, 03:02 PM ISTआता कॉल ड्रॉपपासून होणार सुटका?
आयआयटी मुंबईच्या शिक्षकांनी एक असा उपाय शोधून काढला आहे ज्याच्या मदतीने कॉल ड्रॉपची समस्या काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.
Jan 24, 2019, 12:03 PM ISTस्मार्टफोन अॅपमुळे आरोग्यदायी आहार निवडण्यास मदत
अमेरिकेतील नॉर्थ युनिव्हर्सिटी आणि ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज इन्स्टीट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थच्या संशोधक टीमने हे अॅप विकसीत केले आहे.
Jul 3, 2018, 10:53 AM ISTमानवी शरीरातील नव्या भागाचा शोध ; हा आहे शरीरातील सर्वात मोठा भाग
मानवी शरीरातील अवयवांची अधिकतर नावे आपल्याला माहित आहेत.
Mar 30, 2018, 11:56 AM ISTमहत्वाची बातमी : वैज्ञानिकांनी शोधून काढले 15 नवीन ग्रह
अंतराळात संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना मोठं यश मिळालं आहे.
Mar 13, 2018, 09:59 AM ISTरामसेतू खरंच आहे का? वैज्ञानिकांचा खुलासा
रामायणामध्ये उल्लेख केलेला रामसेतू खरंच अस्तित्वात आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.
Dec 12, 2017, 10:51 PM ISTरोबोट बनणार 'राजकारणी', 2020मध्ये लढणार निवडणूक
संशोधकांनी एका रोबोटलाच राजकारणी बनविण्याचा घाट घातला आहे. हा रोबोट 2020मध्ये उमेदवार म्हणून निवडणुकही लढविण्याची शक्यता आहे.
Nov 26, 2017, 08:44 PM IST2018 मध्ये होणार मोठे शक्तिशाली भूकंप
अमेरिकेच्या दोन शास्त्रज्ञांनी 2018 मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Nov 20, 2017, 09:50 PM ISTआता टॉयलेट पेपरपासून वीज निर्मिती...
भारनियमन ही आपल्याकडची तशी नेहमीचीच समस्या. इतकी की अलिकडे लोकांना त्याची सवयच होऊन बसली आहे. त्यामुळे जनतेसह सरकारही वीज तुटवड्याबाबत नेहमी हैराण असते. अशात एक दिलासा देणारा आशेचा आणखी एक किरण दिसला आहे. संशोधकांचा दावा आहे की, रद्दी टॉयलेट पेपरपासूनही वीज निर्मिती करता येऊ शकते.
Sep 17, 2017, 07:50 PM ISTमानसिक आजारावर फायदेशीर असं स्मार्टफोन अॅप
सध्याच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीत ताण खूप वाढला आहे. ताण-तणाव व बदलते जीवनमान यामुळे अनेक मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा त्या आजाराचे निदान लवकर होत नाही किंवा त्याबद्दलची कल्पना देखील येत नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी मध्यम आणि वृद्ध प्रौढांमधील मानसिक आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी एक स्मार्टफोन अॅप तयार केले आहे.
Aug 18, 2017, 09:51 AM ISTसंधिवात कमी करणारी चटई !
आयआयटी गुवाहाटीच्या वैज्ञानिकांनी स्लिक प्रोटीन आणि बायोअॅक्टिव्ह ग्लास फायबर पासून बनवलेली कृत्रिम चटई तयार केली आहे. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, या चटईमुळे हाडांच्या पेशीत सुधारणा होऊन संधिवात असलेल्या रुग्नांच्या गुडघ्याच्या सांध्यांना आराम मिळतो. सांधेदुखीचा त्रास अधिकतर गुडघे, हात, पाठकणा, पाय या भागात होतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास त्रास वाढतो, सूज येते. परिणामी चालण्या फिरण्यावर बंधने येतात.
Aug 7, 2017, 12:01 PM ISTम्हणून देशातले कृषी शास्त्रज्ञ नाराज-शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 09:32 PM IST