sbi

स्टेट बँकेने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी केली

आता एटीएममधून निघणार फक्त इतके पैसे

Oct 1, 2018, 12:33 PM IST

केरळ: पूरग्रस्तांना एसबीआयचा हात, दिल्या या ५ सुविधा

प्राप्त माहितीनुसार, आठ ऑगस्टपासून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आतापर्यंत ३२४ लोकांचे बळी गेले आहेत.

Aug 18, 2018, 11:49 AM IST

...तर एसबीआय एटीएम कार्ड कायमचे बंद होईल!

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) तुमचे खाते असेल आणि एसबीआयचे एटीएम कार्डही जर तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे.

Aug 16, 2018, 05:34 PM IST

खूशखबर ! स्टेट बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवला

एसबीआयच्या ग्राहकांसाठी खूशखबर

Jul 30, 2018, 05:09 PM IST

SBIच्या ७० हजार कर्मचाऱ्यांना 'झटका', बॅंकेने ओव्हर टाईमचे पैसे परत मागितले

भारतीय स्टेट बँकेच्यावतीने (एसबीआय) ७० हजारहून अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिलेली ओव्हर टाईम (जाता काम मोबदला) रक्कम परत करण्यास सांगितले आहे. 

Jul 17, 2018, 09:35 PM IST

'एसबीआय' बँक मित्र बना, कमवा ६० हजार रुपये!

तुम्हालाही इच्छा असेल तर तुम्हीही बँक मित्र बनू शकता 

Jul 11, 2018, 04:51 PM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्याकडून एसबीआयची वसुली

भारतातल्या बँकांचं ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून ब्रिटनला पळालेल्या विजय माल्ल्याला ब्रिटनमधल्या न्यायालयानं जोरदार झटका दिला. 

Jul 7, 2018, 10:44 PM IST

पीकपाणी । यवतमाळ । पीक कर्ज देण्यास बॅंकांची टाळाटाळ, शेतकरी वंचीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 06:08 PM IST

SBI खातेधारकांसाठी बँकेतर्फे 'दमदार' सुविधा

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या युजर्सला एक मोठं गिफ्ट दिलं आहे. 

Jun 4, 2018, 12:57 PM IST

बँकेची कर्जे महागली

बँकेची कर्जे महागली 

Jun 2, 2018, 01:51 PM IST

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेने आपल्या बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

May 31, 2018, 02:03 PM IST

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

स्टेट बँकेची ग्राहकांसाठी खूशखबर...

May 30, 2018, 08:23 PM IST

एसबीआयमधून दर महिन्याला १५ हजार रुपये कमावण्याची संधी

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय) तुमच्यासाठी कमावण्याची संधी घेऊन आलीये. 

May 29, 2018, 12:53 PM IST