sbi

३१ मार्चनंतर या बँकाचे चेक चालणार नाहीत, एसबीआयने दिली माहिती

एसबीआयच्या असोसिएट बँका आणि भारतीय महिला बँकेचे चेकबुक ३१ मार्चपर्यंत बदलून घेण्याबाबाबतचे आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेत. 

Mar 21, 2018, 12:17 PM IST

SBIच्या एटीएम कार्डवर मिळणार ही सुविधा, ४२ कोटी ग्राहकांना होणार फायदा

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या एटीएम कार्डधारकांसाठी मोठी सुविधा घेऊन आलीये. यामुळे एसबीआयचे ग्राहक आपल्या एटीएम कार्डला कंट्रोल करु शकतात.

Mar 17, 2018, 01:36 PM IST

VIDEO: १२ वर्षांच्या मुलाने एसबीआयच्या ब्रांचमधून चोरले ३ लाख रुपये

उत्तर प्रदेशच्या रामपूरस्थित एसबीआयच्या ब्रांचमधून तीन लाख रुपये चोरी केल्याची घटना घडलीये. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ही चोरी १२ वर्षाच्या मुलाने केलीये. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.

Mar 17, 2018, 09:34 AM IST

'मिनिमम बॅलन्स'चा नियम तोडणाऱ्यांना एसबीआयचा जोरदार धक्का

मिनिमम बॅलन्स अर्थात कमीत कमी रक्कमेचा बँकेचा नियम न पाळणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं जोरदार धक्का दिलाय.

Mar 14, 2018, 02:04 PM IST

जळगाव | अमळनेरमध्ये एसबीआय बँकेत ग्राहकांचे प्रचंड हाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 08:30 PM IST

अमळनेरच्या स्टेट बँकेत ग्राहकांचे प्रचंड हाल

जिल्ह्यातील अमळनेर शहरातील स्टेट बँक शाखेत व्यवहार करतांना ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत.

Mar 12, 2018, 12:42 AM IST

RBIने एसबीआयला ठोठावला दंड, पाहा काय आहे या मागचं कारण

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एसबीआय म्हणजे स्टेट बँकेला दंड ठोठावला आहे.

Mar 8, 2018, 05:36 PM IST

SBI ने तुमच्या खात्यातून कापले पैसे, जाणून घेणे जरूरी आहे...

  तुमचे स्टेट बँकेत खाते आहेत तर ही तुमच्यासाठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या मोबाईलवर बँक खात्यातून १४७.५० रुपयांची कपात केली असा मेसेज आला असेल. पण सर्व ग्राहकांना समजले नाही की देशातील सर्वात मोठ्या बँकेतून ही रक्कम का कट करण्यात आली. या संदर्भात बँकेने मेसेजमधूनही माहिती दिली नाही की का १४७.५० रुपये कट करण्यात आले. सोशल मीडिया आणि ऑनलाइन फोरममध्ये ग्राहकांनी तक्रार दाखल केली आहे. यात पैसे का कट करण्यात आले याची माहिती मागितली आहे. 

Mar 6, 2018, 06:20 PM IST

भारतीय स्टेट बँकेने व्याजदरात केली वाढ

भारतीय स्टेट बँकेकडून निवृत्त नागरिकांना मोठा दिलासा. 

Mar 1, 2018, 10:17 AM IST

बजेट २०१८ : इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवून ३ लाख करावी - एसबीआय

देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एसबीआयने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे इन्कम टॅक्समधून सूट मिळण्याची मर्यादा वाढवून ३ लाख रूपये करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Jan 23, 2018, 12:41 PM IST

एसबीआयमध्ये भरती, ९ हजाराहून अधिक जागा रिक्त

 स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदाच्या ९,६३३ जागांची भरती आहे. 

Jan 20, 2018, 03:52 PM IST

SBI चा ग्राहकांना इशारा, छोटी चूक केल्यास अकाऊंट होईल रिकामं

देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने(SBI) ग्राहकांना एक सूचना दिली आहे. या सूचनेत सांगण्यात आलं आहे की, तुमच्या छोट्याशा चुकीने हॅकर तुमचं अकाऊंट साफ करू शकतो. 

Jan 17, 2018, 01:12 PM IST

SBI मध्ये १२१ पदांची भरती, ही आहे अंतिम तारीख

मॅनेजर आणि चीफ मॅनेजर पदासाठी ही भरती असणार आहे. 

Jan 17, 2018, 08:30 AM IST

SBI बँकेत मिनिमम बॅलन्सची रक्कम 1 हजार रुपये?

स्टेट बँकनं आपल्या बचत खात्याची मिनिमम बॅलन्स न राखणाऱ्यांवर दंड आकारला होता.

Jan 5, 2018, 06:05 PM IST

SBI, ICICI सह १२ बँकिंग अॅपला व्हायरसचा धोका

डिजिटल बँकिंगमुळे एकिकडे ग्राहकांना घर बसल्या बँकेचे व्यवहार करता येत आहेत. मात्र, ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

Jan 5, 2018, 06:01 PM IST