sbi home loan

नव वर्षापूर्वीच SBI कडून खातेधारकांना खास भेट; FD वरील व्याजदरवाढ अखेर लागू

SBI FD Rates: एसबीआयकडून आता नेमकं किती व्याज मिळणार? पाहा बातमी तुमच्या फायद्याची 

Dec 27, 2023, 12:36 PM IST

महागाईची पर्वा न करता SBI देतेय सर्वात स्वस्त Home Loan, आज शेवटची संधी

SBI Home Loan Interest Rate: तुम्हीही गृहकर्ज अर्थात होम लोनच्या चिंतेनं हैराण झालात? हरकत नाही, लगेच पाहा एसबीआयची ही नवी आणि खिशाला परवडणारी योजना 

Aug 31, 2023, 09:27 AM IST

Home Loan : घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी, इतक्या दिवसांची ऑफर

BOB Home Loan: घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आणखी एका बँकेने होमलोन व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असताना काही दिवसांची ऑफर दिली आहे. BOB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.

Nov 12, 2022, 07:14 AM IST

SBI खातेधारकांसाठी सर्वात मोठी बातमी; तुमच्या खात्यातील पैसे...

SBI Cyber ​​VaultEdge insurance plan : भारतीय स्टेट बँकेमध्ये तुमचं खातं आहे का? तर, ही बातमी तुमच्यासाठी. कारण, खात्यात असणाऱ्या तुमच्या पैशांसाठी बँकेकडून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.

Jul 6, 2022, 02:40 PM IST

SBI Home Loan : एसबीआयच्या ग्राहकांसाठी खूशखबर, व्याजदरात कपात

SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर...

May 1, 2021, 02:52 PM IST

Home Loan: आता घर घेणं सोपं; SBIपेक्षा ही कमी दरात होम लोन देतोय, या बँकेचा दावा

तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर अजीबात उशीर करु नका. मात्र कोणताही छुपा व्याज दर नाही ना, याची स्वत: खात्री करा.

Mar 14, 2021, 04:55 PM IST

SBI Home Loan : घर घेणाऱ्यांना सुवर्णसंधी, स्टेट बॅंकेच्या होम लोन व्याज दरात मोठी कपात

SBI Home Loan : घर घेणाऱ्यांना सुवर्णसंधी, स्टेट बॅंकेच्या होम लोन व्याज दरात मोठी कपात

Mar 1, 2021, 01:59 PM IST

SBI ची होम लोन घेतलेल्या ग्राहकांना खूशखबर

एसबीआयचा होम लोन ग्राहकांना दिलासा

Apr 7, 2020, 09:31 PM IST

SBI होम आणि कार लोन 1 ऑक्टोबरपासून आणखी होणार स्वस्त

एसबीआयच्या ग्राहकांना होणार फायदा...

Sep 23, 2019, 04:11 PM IST