sara tendulkar instagram

गुलाबी गाऊन, मेकअप अन्...; सारा तेंडुलकरचा मनमोहक अंदाज

साराने तिच्या सौंदर्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. 

May 3, 2024, 08:13 PM IST

सारा-शुभमनच्या अफेअरची पुन्हा चर्चा, कारण ठरलाय 'हा' श्वान

Sara Tendulkar : टीम इंडियाचा युवा सलामी फलंदाज शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या (shubman gill sara tendulkar dating rumors) चर्चा सोशल मीडियावर वारंवार होत असतात. आता पुन्हा एकदा यात भर पडली आहे. यावेळी कारण ठरलाय तो एक श्वान

Mar 6, 2024, 08:50 PM IST

केसात गजरा, डोळ्यात काजळ! सारा तेंडुलकरच्या पारंपरीक लूकवर चाहते फिदा

Sara Tendulkar : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. मास्टरा ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या कुटुंबासह अंबानी यांच्या गणपतीच दर्शन घेतलं. यावेळी सर्वांच्या नजरा सचिनची मुलगी सारा तेंडुलकर हिच्यावर खिळल्या होत्या. पारंपारिक पोषाखात सारा तेंडुलकर खूपच सुंदर दिसत होती. 

Sep 21, 2023, 09:26 PM IST

फॉलो करा सारा तेंडुलकरच्या 'या' फॅशन टिप्स, नक्कीच तुम्हाला प्रशंसा मिळेल!

सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची मुलगी सारा खूप प्रसिद्ध आहे. तिने अद्याप बॉलीवूडमध्ये पदार्पण केले नसले किंवा तसे करण्याकडे कल दाखवला नसला तरी, ती या ब्लॉकमधील लोकप्रिय स्टार मुलांपैकी एक आहे. जेव्हाही ती शहरात किंवा अन्यथा पॅप करते तेव्हा तिचे फोटो काही क्षणात व्हायरल होतात.

Sep 17, 2023, 05:54 PM IST

Sara Tendulkar Photos : अप्सरा नव्हे, ही तर सचिनची लेक; सारा तेंडुलकरच्या एका नजरेत व्हाल घायाळ

सोशल मीडियाच्या वापरामुळं कोण कधी आणि कसं व्हायरल होईल, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल याचा काहीच नेम नाही. आजवर तुम्हीआम्ही असे अनेक चेहरे पाहिले आहेत जिथं, कालपर्यंत ओळख नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला रातोरात प्रचंड लोकप्रियता मिळते. हे सर्वकाही सोशल मीडियामुळंच साध्य होत आहे. कमालीची गोष्ट माहितीये? याच सोशल मीडियाच्या बळावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक, सारासुद्धा कमालीची प्रसिद्धीझोतात आली आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या रातोरात वाढताना दिसत आहे. 

Jan 11, 2023, 02:34 PM IST

Sara Tendulkar चा जन्म दिवस आणि सचिनच्या 25 व्या शतकाच खास कनेक्शन,जाणून घ्या

लाडक्या लेकीसाठी! सारा तेंडूलकरचं सचिनच्या 25 व्या शतकाशी खास कनेक्शन

Oct 15, 2022, 09:18 PM IST

Fact Check : 'या' बॉलिवूड अभिनेत्याला डेट करतेय Sara Tendulkar?

सारा तेंडूलकरचे 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत अफेअर, 'लंडनहून पळून...'

Oct 8, 2022, 04:20 PM IST

International Daughters' Day 2022:डॉटर्स डे च्या दिवशी सचिन तेंडूलकर झाला भावूक, 'सारा आता...'

सारा तेंडूलकरचा फोटो आला समोर,सचिन तेंडूलकर म्हणाला...

Sep 25, 2022, 05:04 PM IST

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये? शुभमन गिलने अखेर सोडलं मौन...

शुभमन गिलने इंस्टाग्रामवर अखेर मौन सोडले आहे. यूजर्सने विचारलेल्या प्रश्नावर शुभमन गिलने सारा आणि त्याचा नात्याचा खुलासा केला आहे. 

Aug 28, 2022, 06:30 PM IST

Shubman Gill and Sara Tendulkar: शुभमन गिल-सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? एकमेकांना केलं अनफॉलो

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? नक्की काय बिनसलं?

 

Aug 24, 2022, 08:33 PM IST

Sara Tendulkar ची नवी पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल थक्क, फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

साराच्या नव्या पोस्टवरून अनेकांच्या नजरा हटेना... खुद्द सचिनच्या लेकीने फोटो पोस्ट केल्यानंतर चर्चांना उधाण

 

Aug 6, 2022, 08:49 AM IST

लिपस्टिक, मेकअप आणि ओपन शर्ट... Sara Tendulkar नक्की निघाली तरी कुठे?

सारा तेंडुलकरचा 'तो' ग्लॅमरस लूक... तिला पाहून चाहते थक्क.... पाहा व्हिडीओ 

 

Apr 22, 2022, 03:23 PM IST

सचिनच्या मुलीकडून 'या' क्रिकेटरचं कौतुक; पोस्टनं वळवल्या नजरा

सारा कोणाला पाठींबा देते आणि कोणात्या यशानं आनंदी होते, यावरही फॉलोअर्सचं लक्ष होतं. 

 

Feb 22, 2022, 04:50 PM IST

Sara Tendulkar Stunning Pic : सारा तेंडुलकरचा गोव्यातली घायाळ करणारा फोटो, एकदा बघाच...

सारा तेंडुलकरचा फोटो जो तुम्हाला स्तब्ध करेल. मास्टर ब्लास्टरच्या लेकीचा खास अंदाज 

Feb 17, 2022, 08:06 AM IST