Sara Tendulkar Stunning Pic : सारा तेंडुलकरचा गोव्यातली घायाळ करणारा फोटो, एकदा बघाच...

सारा तेंडुलकरचा फोटो जो तुम्हाला स्तब्ध करेल. मास्टर ब्लास्टरच्या लेकीचा खास अंदाज 

Updated: Feb 17, 2022, 08:06 AM IST
Sara Tendulkar Stunning Pic : सारा तेंडुलकरचा गोव्यातली घायाळ करणारा फोटो, एकदा बघाच... title=

मुंबई : सारा तेंडुलकर (Sara Tendulkar), 'मास्टर ब्लास्टर', 'क्रिकेटचा देव' म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)ची मुलगी आहे. सारा तेंडुलकर एक लोकप्रि स्टार किड (Star Kid)आहे. असं असलं तरीही सारा कायमच स्पॉटलाईटपासून दूर राहिलेली आहे. मात्र साराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्रामवर तब्बल १.७ मिलियन फॉलोअर्स साराचे आहेत. 

बुधवारी साराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Sara Tendulkar shares Goas Stunning pic where she look life Fairytale Angel ) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

या फोटोत सारा तेंडुलकर एका ठिकाणी उभी राहून पोझ देताना दिसत आहे. Golden असं तिच्या फोटोचं कॅप्शन आहे. 

तसंच दुसऱ्या फोटोत Sunset Walk असं लिहित तिने एक फोटो पोस्ट आहे.  या फोटोत तर सारा एका परिकथेमधील निरागस मुलगी वाटत आहे. 

सारा पाठमोरी आहे आणि तिच्या मागे Cocker Spaniel ब्रीडचा कुत्रा देखील आहे. अगदी फ्रेम करून ठेवावा असा हा फोटो आहे. 

साराचे हे सगळे फोटो गोव्यातील आहेत. साराच्या या गोव्यातील फोटोंना खूप पसंत केलं जात आहे. सध्या हे फोटो चर्चेचा विषय आहेत. 

सारा आता मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली आहे. लोकप्रिय असलेल्या कपड्याच्या ब्रँडकरता तिने प्रमोशन व्हिडीओ केले आहे. २४ वर्षीय सारा  अभिनेत्री बनिता सांधू आणि तानिया श्रॉफसोबत पोझ देताना दिसली.