'दंगल' गर्ल अभिनेत्री 'या' व्यक्तीला करतेय डेट? फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राचा प्रसिद्ध सितार वादकासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जात आहे.
Jan 9, 2025, 06:46 PM ISTआधी हात सुजला, नंतर फक्त 2 महिन्यातच जीव सोडला; 'दंगल गर्ल'च्या वडिलांनी सांगितलं मृत्यूचं खरं कारण
Suhani Bhatnagar Death: 'दंगल' फेम सुहानी भटनागरच्या निधनामुळे बॉलिवूडसह चित्रपट रसिकांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
Feb 17, 2024, 06:55 PM IST
आज Hot, Bold आणि ब्यूटीफूल... पण 'या' 8 सेलिब्रिटींनी Looks मुळे ऐकलाय नकार
Bollywood Celebrities Rejected: या कलाकारांची यादी फार मोठी असून ती वाचून तुम्ही थक्क व्हाल.
Nov 23, 2023, 03:10 PM IST7 सप्टेंबरला काय होणार? डोक्यावर पट्टी अन् चेहऱ्यावर निराशा; सोशल मीडियावर तुफान शेअर होतोय Video
Shah rukh khan Fans Viral Video : किंग खानला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी फॅन्सच्या मनात आनंदाच्या हिंदोड्या उडत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता एका इन्टाग्राम रिलमध्ये दोन तरुण थेटरमध्ये पोहोचले अन्...
Sep 5, 2023, 09:41 PM ISTसान्या मल्होत्रा ते कियारा अडवाणी या बॉलिवूड अभिनेत्रींकडे आहेत मल्टी-स्टारर चित्रपट!
आजच्या घडीच्या अभिनेत्री वेगळ्या विषयावर चित्रपट करण्यात , अष्टपैलू भूमिका स्वीकारण्यात आणि चित्रपटात एकमात्र फोकस करून जुना स्टिरियोटाइपच्या पलिकडे जाऊन काम करण्यावर भर देतात.
Aug 3, 2023, 08:38 PM ISTक्रिती सेनन ते कियारा अडवाणी 'या' टॉप अभिनेत्रींकडे आहेत मल्टी-स्टारर चित्रपट!
Bollywood Top Actress : बॉलिवूडमध्ये स्टिरिओटाईप ब्रेक करत या अभिनेत्री करतायत वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट... अभिनेत्रींकडे आहेत हे मल्टी स्टारर चित्रपट
Aug 3, 2023, 06:34 PM ISTSRK बरोबर अभिनेत्रींची फौज! Jawan च्या Prevue मध्ये केवळ दीपिका अन् नयनतारा नाही तर...
Women of Shah Rukh Khan Actioner Jawan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा प्रीव्ह्यू सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रीव्ह्यूमध्ये दिसलेल्या शाहरुखच्या भन्नाट लूक्सबरोबरच अभिनेत्री नयनतारा आणि दीपिका पादुकोणचीही सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. मात्र या चित्रपटामध्ये केवळ या दोनच हिरोईन्स नाहीत. या चित्रपटात अनेक अभिनेत्री झळकणार असून जवळजवळ प्रत्येकीची झळक प्रीव्ह्यूमध्ये पहायला मिळाली. या अभिनेत्री कोणत्या हे पाहूयात...
Jul 12, 2023, 11:42 AM IST'दंगल' फेम अभिनेत्रीबरोबर Delhi Metro मध्ये घडली धक्कादायक घटना, सांगितला 'तो' भयावह अनुभव
Sanya Malhotra Reveals How A Fan Misbehaved With Her In Delhi Metro: अभिनेत्री सान्या मल्होत्रा ही अनेकदा चर्चेत असते. आता अभिनेत्री सान्या मल्होत्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिनं आपल्या आयुष्यातील 'तो' कटू अनुभव शेअर केला आहे.
May 24, 2023, 07:59 PM ISTमालदीवमध्ये पोहोचताच अभिनेत्रीने दाखवला बोल्ड अंदाज, बिकिनी फोटो व्हायरल
Oct 10, 2022, 08:44 PM ISTबोल्ड फोटोशूटने अभिनेत्री सान्या मल्होत्राने केलं चाहत्यांना घायाळ
बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे.
Jul 11, 2022, 09:24 PM ISTअर्रsss लागलं नाही ना... फोटोग्राफरचा तोल जातात अभिनेत्रीच्याही काळजाचा ठोका चुकला
आपल्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडल्याचं पाहून काही क्षणांसाठी ती घाबरली
Jan 28, 2022, 02:55 PM ISTचार वर्षांनंतर बॉयफ्रेंडने सोडली साथ, त्याच्या कृत्यांवर अभिनेत्री म्हणते...
अलीकडेच सान्या तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपबद्दल उघडपणे बोलली
Nov 30, 2021, 04:31 PM ISTमुंबईतील आलिशान वस्तीत आमिर खानच्या लेकिचा आशियाना; किंमत ऐकून तुम्हीही पडाल विचारात
मोठ्या सेलिब्रिटीची शेजारी, आमिरची लेक....
Nov 4, 2021, 01:26 PM ISTसान्या मल्होत्राने 'दंगल' रिलीज झाल्यानंतर 6 वर्षांनी केला मोठा खुलासा, आमिर खानबद्दल म्हणाली...
बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा इंटरनेटवर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वर्चस्व गाजवते.
Aug 20, 2021, 10:27 PM IST'कुणीही मिळालं तरी चालेल', म्हणतं सान्या मल्होत्रा लग्नासाठी तयार
आपल्या लग्नाबद्दल असं का बोलतेय? सान्या
May 3, 2021, 09:14 AM IST