sansad

Nitin Gadkari On Toll Tax : "6 महिन्यांत टोल प्लाझा बंद....." : नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadakari) यांनी राज्यसभेत टोल प्लाझाबाबत (Toll Plaza) मोठं वक्तव्य केलंय. 

 

Aug 3, 2022, 06:01 PM IST

Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेसाठी भाजपकडून तिसरा उमेदवार जाहीर

भारतीय जनता पार्टीने (BJP) राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election 2022) आपला तिसरा उमेदवार जाहीर केला आहे.

May 29, 2022, 10:59 PM IST

राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, कोण ठरलं भाग्यवान?

भाजपने (Bjp) वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

May 29, 2022, 07:27 PM IST

दिल्लीत दाखवला सुप्रिया सुळेंनी मराठी बाणा

‘श्रीमती सुप्रिया सुळे... आप आप भी मराठी मे बोलना चाहेंगे....‘ असं संसंदेतील अध्यक्षांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारताच त्यांच्या मागून एकच आवाज झाला ‘हा मराठीमेही बोलेंगे ओ...’

Mar 1, 2013, 07:21 PM IST

लोकपालवर लोकसभेत घमासान

लोकपाल विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. सरकारी लोकपालाबाबत विऱोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तर सरकारच्या वतीने नारायण सामी हे भूमिका मांडत आहेत.

Dec 27, 2011, 05:45 PM IST

अखेर अधिवेशन लांबले

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी अखेर वाढवण्यात आला आहे. लोकपाल बिलाच्या मंजुरीसाठी हा कालावधी वाढवण्यात आला आहे. २७ ते २९ डिसेंबरपर्यंत अधिवेशन लांबले आहे.

Dec 20, 2011, 09:50 AM IST