हिरोच्या मित्राची क्षुल्लक भूमिका होती, अख्खा चित्रपट एकट्याने खाल्ला! बिग बींचा तो चित्रपट कोणता?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची या चित्रपटातील भूमिका... ज्यानं सगळ्यांच्या मनावर केलं राज्य...
Oct 11, 2024, 04:24 PM ISTबसमधील डान्समुळं चमकलं नशीब, अभिनेत्याला मिळाला असा चित्रपट की 20 वर्षांपर्यंत कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड
Trending News: बसमधील एक डान्स आणि एक चित्रपट मिळाला. या चित्रपटाचा 20 वर्षापर्यंत कोणीच रेकॉर्ड मोडू शकलं नाही.
Oct 7, 2024, 10:28 AM IST50 वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाचा आजही तोड नाही, ब्लॅक तिकीटं विकून लोकांनी बांधली होती घरं!
अभिनेते संजय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे ब्लॅक तिकीटं विकून लोकांनी मोठी कमाई केली. तो चित्रपट एक वर्षभर थिएटरमध्ये सुरु होता.
Aug 2, 2024, 05:15 PM IST'मी म्हातारपण पाहू शकणार नाही', 'या' बॉलिवूड सुपरस्टारने त्याच्या मृत्यूची अगोदरच केली होती भविष्यवाणी
Sanjeev Kumar Birth Anniversary : हा एक असा अभिनेता होता जो तरुणपणातच वृद्धापळातील भूमिका साकारायचा. यामागील कारणही विचित्र होतं. कारण तो कायम म्हणायचा मी म्हातारपण पाहू शकणार नाही.
Jul 9, 2024, 03:42 PM ISTतनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या लागवली होती कानशिलात, Flirt केल्यामुळे बांधली राखी अन्...
When Tanuja Slapped Dharmendra : धर्मेंद्र आणि तनुजा (Tanuja on Dharmendra) यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. 70-80 च्या काळात हे दोघंही अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. परंतु सेटवर असा एक प्रकार घडला होता ज्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. तुम्हाला माहितीये का की धर्मेंद्र यांच्या एका गैरवर्तनामुळे तनुजा यांनी चक्क त्यांच्या कानशिलात लगावली होती.
Nov 26, 2023, 01:48 PM IST...तर फोटोतला 'हा' चिमुरडा आज हेमा मालिनी यांचा पती असता
Sanjeev Kumar and Hema Malini : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका दिग्गज अभिनेत्याची. एकेकाळी त्याचे लग्न हे हेमा मालिनी यांच्याशी ठरलेले होते. फोटोत दिसणाऱ्या या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? आपल्या अभिनयासाठी प्रचंड लोकप्रिय होते.
Oct 4, 2023, 04:53 PM ISTलग्नाविषयी मित्रांनीच भरले कान अन् आजन्म अविवाहित; ज्येष्ठ अभिनेत्याची अधुरी प्रेम कहाणी
Sanjveev Kumar Unmarried Reason: संजीव कुमार (Sanjeev Kumar Love Story) हे आपल्या सर्वांचेच आवडते अभिनेते होते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या लग्नाची. त्यांनी 47 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला परंचु ते तेव्हा अविवाहितच होते. परंतु नक्की त्यांनी लग्न का केले नाही?
Sep 30, 2023, 03:01 PM IST'ठाकूर'ला हात नसल्याचं संजीव कुमार अखेरच्या दृश्यातच विसरले; 'शोले'च्या सेटवर असं काही घडलं की...
Sholay : 'शोले' हा फक्त चित्रपट नाही, तर प्रत्येक कलाकाराच्या मनाचा एक भाग आहे... या चित्रपटानं विक्रमांसोबतच नात्यांचाही पाया रचला. पाहा त्याच्याशीच संबंधित एक किस्सा
Jul 10, 2023, 02:53 PM ISTBollywood Star's : एकेकाळी बॉलिवूड गाजवलं, आज 'या' स्टार्सवर आली इतकी वाईट वेळ
बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध स्टार्सवर आली वाईट वेळ, काहींना भीक मागावी लागली, तर काहींनी चोरी केली, कोण आहेत हे स्टार्स?
Nov 18, 2022, 06:23 PM IST
काय नियती म्हणावी; या अभिनेत्याच्या घरातील कोणताच पुरुष पन्नाशी उलटू शकला नाही; तोसुद्धा 47 व्या वर्षीच...
नियतीचा खेळ, की शाप? अभिनेत्याच्या कुटुंबात असं का घडत होतं?
Jul 9, 2022, 12:57 PM ISTज्यांच्यामुळं लग्न मोडलं, त्याच धर्मेंद्र यांना हेमा मालिनींनी पती म्हणून स्वीकारलं
मात्र, तेवढ्यातच या कथेत एक ट्विस्ट आला.
Mar 5, 2022, 03:19 PM ISTHema Malini यांनी लग्नासाठी नकार दिला म्हणून हा अभिनेता राहिला आयुष्यभर एकटा
बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर एकेकाळी बलिवूडमधील अनेक मोठे हिरो फिदा होते.
May 14, 2021, 08:52 PM ISTसंजीव कुमार यांच्या आठवणीत ही अभिनेत्री अजूनही अविवाहीत
कोण आहे ही अभिनेत्री
Nov 6, 2018, 11:31 AM IST