VIDEO | लोकसभेत जनतेनं तुम्हाला दाखवून दिलं, विधानसभाही आम्हीच जिंकणार - संजय राऊत
loksabha election result Sanjay Raut Reaction after devendra fadnavis resign statement
Jun 5, 2024, 07:20 PM ISTनरेंद्र मोदींनी लवकरात लवकर शपथ घ्यावी, नितीश बाबू आणि चंद्रबाबूंना देश ओळखतोच! - संजय राऊत
Maharastra Politics : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन होण्याची शक्यता असतानाच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या मनात धडकी भरवली आहे. काय म्हणाले राऊत? पाहा
Jun 5, 2024, 06:08 PM ISTभाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?
Devendra Fadanvis : राज्यातील पराभवाची जबाबदारी माझी, मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचं सांगत फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय.
Jun 5, 2024, 03:36 PM IST'मविआ'ने 31 जागा जिंकल्या! BJP नेता घेणार राजकीय संन्यास? म्हणालेला, 'ठाकरे तुम्ही मर्दांचा..'
Lok Sabha Election 2024 Results MVA Huge Sucess: महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. तर दुसरीकडे भाजपाला खासदारांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
Jun 5, 2024, 01:59 PM ISTLoksabha Election 2024 | मोदी ब्रँड संपलाय... ; संजय राऊत स्पष्टच बोलले
Loksabha Election 2024 Sanjay Raut Criticize BJP And Narendra Modi
Jun 5, 2024, 01:25 PM ISTNDA च्या मित्राचाच नितीन गडकरींच्या मंत्रालयावर डोळा! उपसभापतीपद सुद्धा मागितलं
Lok Sabha Election 2024 TDP Demad form NDA: एनडीएमधील घटकपक्ष असेलल्या टीडीपी आणि जेडीयू या दोन घटकपक्षांवर सत्तास्थापनेचं सारं गणित अवलंबून आहे. असं असतानाच आता अचानक या दोन्ही पक्षांचं महत्त्व फारच वाढलं आहे.
Jun 5, 2024, 12:52 PM IST'NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..'
Sanjay Raut On INDIA Sucess And Government Formation: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या भाजपाला बहुमत मिळालेलं नाही असं म्हणत मोदी हा ब्रॅण्ड संपला आहे असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
Jun 5, 2024, 10:50 AM ISTAkola Lok Sabha Election Results 2024 Live : प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यात पराभव! भाजपचे अनुप धोत्रे विजयी
अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे अनुप धोत्रे विजयी झाले आहेत.
Jun 4, 2024, 05:54 PM ISTINDIA आघाडी देशात सत्ता स्थापन करणार? संजय राऊत यांच्या वक्तव्याने भाजपचं टेन्शन वाढलं
संपूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच देशात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
Jun 4, 2024, 04:58 PM ISTMaharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेच मोठा भाऊ, भाजपाची स्थिती काय?
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती 20 जागांवर आघाडीवर आहे.
Jun 4, 2024, 11:48 AM IST
'...याचा अर्थ नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ सुरु झाला,' संजय राऊतांचं विधान, म्हणाले 'प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार...'
Sanjay Raut on LokSabha Vote Counting: काँग्रेसला (Congress) 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. तसंच नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपल्या वाराणसी (Varanasi) मतदारसंघात पिछाडीवर होते हाच देशाचा ट्रेंड आहे असंही ते म्हणाले आहेत.
Jun 4, 2024, 11:01 AM IST
VIDEO | संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Sanjay Raut On Election Commission
Jun 3, 2024, 05:15 PM ISTVIDEO | 'गांजा पिऊन कोण लिखाण करतं उद्या दुपारी 3 वा. कळेल'
Vijay Wadettiwar Revert Ram Kadam Post Targeting Sanjay Raut
Jun 3, 2024, 02:45 PM IST..तर 15 दिवसांत ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार? प्रश्न ऐकताच राऊत म्हणाले, 'त्यांचा देशाच्या..'
Uddhav Thackeray Modi Government: मतदानोत्तर निवडणूक चाचण्यांमधून समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार तिसऱ्यांदा देशात सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 3, 2024, 12:17 PM IST'मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, निवडणूक आयोग BJP ची शाखा'; राऊतांचा शाहांवरही गंभीर आरोप
Sanjay Raut On Election Commission: संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगच्या कारभारावर टीका करताना राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केलं आहे.
Jun 3, 2024, 11:08 AM IST