विधानसभा निवडणुकीत आम्ही 180 ते 185 जागा जिंकू, संजय राऊतांचं मोठं विधान, 'भाजपाला बहुमतमुक्त...'
ज्या महाविकास आघाडीने भाजपाला दिल्लीतून बहुमतमुक्त केलं ती महाराष्ट्रातही एकत्रित ताकदीने लढेल असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही 180 ते 185 जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे.
Jun 10, 2024, 03:46 PM IST
VIDEO | 'रक्षा खडसेंना मंत्रिपद ही फडणवीस, महाजनांना चपराक' राऊतांचा निशाणा
Saamana Sanjay Raut Criticize fadnavis and raksha khadse
Jun 10, 2024, 01:05 PM IST'भाजपाचे गुलाम, आश्रयित...', अधिक जागा असूनही एकच राज्यमंत्रिपद मिळाल्यावरुन राऊतांचा शिंदेंना टोला
Modi Cabinet 2024 Eknath Shinde Group Ministry: शिंदे गटातील खासदारांच्या संख्येपेक्षा कुमारस्वामी, चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांच्याकडील खासदार संख्या कमी असूनही या तिन्ही गटांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.
Jun 10, 2024, 11:12 AM ISTJammu Kashmir Bus Attack : 'काश्मीरच नव्हे, आता दहशतवाद जम्मूपर्यंत पोहोचलाय, मोदी जी...' संजय राऊतांसह विरोधकांनी साधला निशाणा
Jammu Kashmir Bus Attack : देशातील राजकीय वर्तुळाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील दिवस.... विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक तोफ डागत नेमकं म्हटलं काय? जम्मू काश्मीर बस हल्ला आणि अपघात प्रकरणाचे सर्व स्तरावर पडसाद
Jun 10, 2024, 08:10 AM IST
अमित शाहांना भाजपामधूनच विरोध? राऊत शंका व्यक्त करत म्हणाले, 'मोदी खलनायक ठरले ते याच..'
Sanjay Raut On Amit Shah Future In BJP: अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धडा घ्यावा असा हा निकाल, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी फडणवीसांचाही उल्लेख केला आहे.
Jun 9, 2024, 07:53 AM IST'भाजपने मोदींना सहन करू नये, असा आवाज महाराष्ट्रातच..'; शपथविधी आधीच राऊतांचं विधान
Modi 3rd Term Sanjay Raut Reacts: "लोकसभा निकालाने मोदी व त्यांच्या लोकांचे पाय जमिनीवर येतील असे वाटले होते, पण बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबड्या घेऊन सरकार बनवीत आहेत," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
Jun 9, 2024, 07:24 AM ISTशिंदेंना 4 मंत्रिपदं, मग भाजपाला काय मिळणार? संजय राऊतांचा उपहासात्मक सवाल
Sanjay Raut Reaction On Shinde Camp
Jun 8, 2024, 07:20 PM ISTशिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावा
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील निकालाने महायुतीची चिंता वाढवली आहे. जर मतदारांचा कौल असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागू शकतो. यादरम्यान आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.
Jun 8, 2024, 12:29 PM IST
मुसलमानांच्या आरक्षणावर मोदींचं काय म्हणणं? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut : झी 24तासला दिलेल्या Exclusive मुलाखतीत काय म्हणाले संजय राऊत? पाहा देशाच्या राजकारणातील मोठी बातमी. एनडीएडी साथ देणाऱ्या नितीश कुमार यांच्याबद्दलही म्हणाले...
Jun 8, 2024, 10:30 AM IST
Sanjay Raut | 'त्या' कृतीमुळं मोदींनी हिंदुंना चिथवण्याचा प्रयत्न केला; संजय राऊत असं का म्हणाले?
political news Sanjay Raut Question NDA On Muslim Reservation
Jun 8, 2024, 10:05 AM IST'भाजपवर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ '; सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय? पाहा जसं च्या तसं...
Loksabha Election 2024 : भटकती आत्मापासून नकली संतान... सामनाच्या अग्रलेखातून वाचला नवा पाढा... भाजपवर ठाकरे गटाकडून टीकेची झोड.
Jun 8, 2024, 09:54 AM IST
"10 वर्षांपासून भाजपनं आर्थिक आतंकवाद माजवला", संजय राऊतांचा भाजपवर आरोप
Sanjay Raut on ED Income Tax CBI alligation on bjp
Jun 7, 2024, 11:45 PM ISTमुस्लीम आरक्षणाचं काय? संजय राऊत म्हणतात...
Sanjay Raut on Muslim reservation
Jun 7, 2024, 11:40 PM ISTVIDEO | नितीश कुमार, चंद्राबाबू आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत असतील, संजय राऊतांचे सूचक विधान
Sanjay Raut on pm modi will face tough situation will alliance partner
Jun 7, 2024, 01:50 PM ISTCISF जवानानं कंगनाला कानशिलात लगावताच संजय राऊत थेट म्हणाले, 'मला कंगनासाठी...'
Sanjay Raut on Kanaga Ranaut and CISF Officer Incident : संजय राऊत यांनी कंगना रणौतसोबत चंडीगढ विमानतळावर घडलेल्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 7, 2024, 12:48 PM IST