sangameshwar

राज ठाकरे यांच्या सभेला जात असताना गाडीला अपघात, पदाधिकाऱ्याचा मृत्यू

MNS worker Car Accident in Sangameshwar : मुंबई, दहिसरहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात एका मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

May 6, 2023, 01:01 PM IST
 Sangameshwar Devle Gauri Arrives In Traditional Way Ground Report PT4M39S

Video । राज्यभरात आज गौरींचं धुमधडाक्यात आगमन

Sangameshwar Devle Gauri Arrives In Traditional Way Ground Report

Sep 12, 2021, 08:50 AM IST
Ratnagiri Sangameshwar Senior Citizen Rescue Operation Successful Done PT2M11S

VIDEO : गळाभर पाण्यातून वृद्धेची सुटका, देवदूतांचं कौतुक

VIDEO : गळाभर पाण्यातून वृद्धेची सुटका, देवदूतांचं कौतुक

Jul 31, 2021, 12:35 PM IST

चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार, पुराचे पाणी कायम; NDRF चे बचावकार्य सुरु

चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.  

Jul 23, 2021, 07:10 AM IST

बिबट्या मृतावस्थेत सापडला, ग्रामस्थांच्या उपस्थित दिला अग्नी

पिरंदवणे येथे जंगलात बिबट्या ( leopard ) मृतावस्थेत सापडला. दरम्यान, दोन बिबट्यांमध्ये झटापट झाल्याची शक्यता जखमी झालेल्या बिबट्यावरुन दिसून येत आहे.

Apr 14, 2021, 08:52 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, बावनदी पुलावर पुराचे पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही संततधार सुरुच आहे. वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. 

Aug 5, 2020, 11:47 AM IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने दोन रुग्ण सापडले

 रत्नागिरी जिल्ह्यात दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे.  

May 2, 2020, 09:34 AM IST
Ratnagiri Sangameshwar Sambhaji Maharaj Memorial In Poor Condition PT1M32S

रत्नागिरी | शंभूराजें नावे बांधलेल्या वास्तूची दूरावस्था

रत्नागिरी | शंभूराजें नावे बांधलेल्या वास्तूची दूरावस्था
Ratnagiri Sangameshwar Sambhaji Maharaj Memorial In Poor Condition

Mar 8, 2020, 05:30 PM IST
 Ratnagiri Sangameshwar Leopard Died From Trap PT48S

रत्नागिरी | फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू

रत्नागिरी | फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू

Jan 19, 2020, 09:40 PM IST

संगमेश्वरात नांगरणी स्पर्धेदरम्यान बैल उधळले

बैलगाडी स्पर्धांवरील बंदीनंतर आता नांगरणी स्पर्धा कोणते वळण घेते ? यावर बंदी कधी येणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Aug 12, 2019, 06:24 PM IST

शिकारीसाठी आला आणि शौचालयात कोसळला

 रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे जंगलवाडी इथे बिबट्या भक्षाच्या शोधात होता. 

Jul 31, 2019, 11:54 PM IST
Ratnagiri Sangameshwar Leopard And Dog Togeather How It Happened PT1M33S

रत्नागिरी । शिकार करताना कुत्र्यापाठोपाठ बिबट्यादेखील शौचालयात

रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे जंगलवाडी इथे बिबट्या भक्षाच्या शोधात होता. त्याने अशोक कांबळे यांच्या घराजवळच्या कुत्र्यावर झडप घातली. पण यातून कुत्रा कसाबसा निसटला आणि पळत थेट कांबळे यांच्या घराजवळच्या शौचालयात घुसला. कुत्र्यापाठोपाठ बिबट्यादेखील त्या शौचालयात शिरला. नेमक्या त्याच वेळी शौचालयाचा दरवाजा बंद झाल्यानं दोघेही आत अडकले. सकाळी कांबळे यांनी शौचालयाचा दरवाडा उघडला आणि समोर बिबट्या आणि कुत्र्याला पाहून त्यांची पाचावर धारण बसली.

Jul 31, 2019, 11:40 PM IST