sana raees khan

'लग्न झालं हे विसरलोच'; विकी जैन आणि सनामध्ये नेमकं काय घडलं?

Vicky Jain : विकी जैन सध्या बिग बॉसच्या घरात असून नुकतंच त्यानं केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. 

Nov 27, 2023, 12:09 PM IST

कोण आहे अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन? 100 कोटींचं नेटवर्थ ते क्रिकेट टीमचा मालक

'बिग बॉस 17' मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवसापासून ते दोघे चर्चेचा विषय ठरले आहेत. अंकिता ही लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिचा पती विकी जैन कोण आहे, काय करतो याबाबाद प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे, चला तर जाणून घेऊया कोण आहे विकी जैन. 

Oct 21, 2023, 06:10 PM IST

'बिग बॉस'मुळे आर्यन खानची वकील अडचणीत! वकिलीची सनद रद्द होणार?

Bigg Boss 17 : आर्यन खान प्रकरणात वकील सना रईस खानने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सना रईस खानच्या लढ्यामुळे आर्यन खानला तुरुंगाबाहेर पडण्यास मदत झाली होती.

Oct 19, 2023, 03:24 PM IST