नागार्जुन, समांथा ते महेश बाबू दाक्षिणात्य कलाकारांचे अजब गजब शौक ऐकलेत का?

user Diksha Patil
user Aug 24,2023

यश 

KGF स्टार यशला गाड्यांचा शौक आहे. यशकडे लक्झरिअस गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे.

समांथा रुथ प्रभू

दाक्षिणाच्य चित्रपटातील स्टार कलाकार समांथा रुथ प्रभू जिममध्ये वर्कआउट करणे आवडते. सोबतच तिला वेगवेगळे पदार्थ खायाला आवडतात.

महेश बाबू  

दाक्षिणात्य मेगास्टार महेश बाबूला फिरण्याचा शौक आहे आणि तो नेहमीच वेळ मिळेल तेव्हा फिरायला जातो.

राम चरण

सुपरस्टार चिरंजिवीचा मुलगा राम चरणला लक्झरिअस घड्याळांचा शौक आहे. त्याच्याकडे मोठमोठ्या ब्रॅंड्सचे कलेक्शन आहे.

नागार्जुन अक्किनेनी 

अभिनेत्याला कॉफी पिण्याचा शौक आहे. त्यांची आवडती कॉफी लुवाक आहे.

रश्मिका मंदाना

श्रीवल्ली रश्मिका मंदानाला एक दिवसही वर्कआउट मिस करणं पसंत नाही अॅक्ट्रेस जिम मध्ये तासंतास रमते.

प्रभास 

'बाहुबली' स्टार प्रभासला घरचं जेवण करायला खूप आवडतं. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story