salman khan

अमिताभपासून शाहरुखपर्यंत, 'या' सेलिब्रेटींचा पहिला पगार पाहून हैराण व्हाल

बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची जागा निर्माण करणं फार कमी जणांना जमतं. बॉलिवूडमध्ये आज टॉपचे जे स्टार आहेत त्यांनी ही जागा मिळवण्यासाठी कठोर मेहनत केली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार हे यापैकीच यशस्वी अभिनेते आहेत. 

Oct 22, 2024, 08:27 PM IST

काही ठीक नाहीये...' धमकी सत्रामुळं सलमान बेचैन, मानसिक आरोग्यावर 'असा' होतोय परिणाम

Salman Khan : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या सर्व घडामोडींचा सलमान खानवर गंभीर परिणाम. नेमकं घडतंय काय? बी- टाऊनमधून समोर आली धक्कादायक बातमी 

 

Oct 22, 2024, 01:52 PM IST

बॉलीवुडचा सर्वात श्रीमंत स्टार किड! सलमान खान, Jr NTR यांच्या पेक्षा जास्त संपत्तीचा मालक; आकडा पाहून डोळे गरगरतील

 बॉलीवुडचा सर्वात श्रीमंत स्टार किड कोण जाणून घेऊया. याच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील 

Oct 21, 2024, 11:26 PM IST

'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट स्थिती करेन' सलमान खानला धमकी देणाऱ्याचा युटर्न, आधी मेसेज पाठवला आता मागितली माफी

Salman Khan Threat : मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानला धमकी देणारा एक मेसेज पाठवण्यात आला होता. या मेसेजमध्ये बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट स्थिती करु अशी धमकी सलमान खानला देण्यात आली होती. धमकीचा मेसेजे पाठवणाऱ्याने आता माफी मागितली आहे. 

Oct 21, 2024, 08:41 PM IST

मी देखील सलमानसोबत शिकारीवर जायचे; दावा करत सोमी अली म्हणाली, 'बिष्णोई समाजाला हे...'

Somy Ali on Salman Khan : सोमी अलीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमानसोबत ती शिकारीवर जायची याविषयी सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Oct 21, 2024, 12:58 PM IST

PHOTO : 19 व्या वर्षी 27 वर्षे मोठ्या प्रोड्यूसरशी लग्न, 16 वर्षांतच घटस्फोट; पुढं 'तिनं' चार मुलांच्या वडिलांशी केला निकाह

Entertainment : वयाच्या 19 व्या वर्षी पहिल्यांदा 27 वर्षे मोठ्या प्रोड्यूसरशी लग्न केलं. त्यानंतर वाढदिवसालाच 16 वर्षांतच घटस्फोट घेतला. त्यानंतर वयाच्या 42 व्या वर्षी चार मुलांच्या वैवाहित लेखकांशी लग्न केलं. बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर कोण आहे ओळखलं का?

Oct 21, 2024, 09:43 AM IST

'यार, कसम खुदा की, मैं अपनी...', मृत्यूच्या धमक्या येत असतानाच सलमानचा 'Bigg Boss' मधील Video Viral

Salman Khan Cryptic Comment: सलमान खानने 'विकेंड का वार'दरम्यान आपला संताप व्यक्त करताना नोंदवलेली प्रतिक्रिया त्याच्या आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींशी संबंधित आहे.

Oct 21, 2024, 08:18 AM IST

सलमान खानने नकारलेला 'हा' चित्रपट सैफ अली खानने केला हिट

30 वर्षांपूर्वी 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' हा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. 

Oct 20, 2024, 07:52 PM IST

धमक्यांनंतर सलमान खानला Y प्लस सुरक्षा, आता बॉडीगार्ड शेराला करावं लागतं हे काम

Salman Khan Security : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात  वाढ करण्यात आली असून त्याला Y प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 

 

Oct 19, 2024, 07:20 PM IST

म्हणून उत्तर प्रदेशमधून शुटर्स बोलवण्यात आले, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा

Baba Siddiqui Murder Case : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या तपासात धक्कादायक खुलासे होत आहेत. प्रकरणातील प्रमुख आरोपी शुभम लोणकरने हल्ला करण्याठी पुणे आणि ठाण्यातील शुटर्सने संपर्क केला होता. 

Oct 19, 2024, 06:20 PM IST

थेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय

Salman Khan Buys New Bullet Proof SUV: लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय; स्वत:साठीच करतोय सर्वकाही... 

 

Oct 19, 2024, 11:04 AM IST

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, 5 आरोपींना अटक... डोंबिवली, अंबरनाथ कनेक्शन

राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपींचं ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली आणि अम्बरनाथ कनेक्शनही समोर आलं आहे. 

Oct 18, 2024, 08:16 PM IST

बॉम्ब अलर्ट, बुलेट प्रुफ आणि... धमक्यांदरम्यान सलमान खानने खरेदी केली हायटेक कार, किंमत कोट्यवधीत

Salman Khan New Bulletproof Car : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चित्रपटांमुळे नाही तर त्याला मिळत असलेल्या धमक्यांमुळे चर्चेत आहे. यादरम्यन सलमान खान याने नवी बुलेटप्रुफ कार खरेदी केली आहे. या कारची किंमत कोट्यवधीत आहे.

Oct 18, 2024, 06:37 PM IST

60 सुरक्षारक्षक, आधार कार्ड सक्ती अन्...; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय

Salman Khan Starts Shooting: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, यादरम्यान त्याने शुटिंगला सुरुवात केली आहे. शुक्रवारच्या 'विकेंड का वार'चं (Weekend Ka Vaar) शुटिंग तो करत आहे. 

 

Oct 18, 2024, 04:13 PM IST