सलमान खाननंतर शाहरुख खानच्या जीवाला धोका? मिळाली जीवे मारण्याची धमकी
Shahrukh Khan : सलमान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
Nov 7, 2024, 01:34 PM ISTमोठी बातमी, सलमान खान धमकी प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अटक
सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीला कर्नाटकातून अटक करण्यात आली असून तो स्वत: ला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचं सांगत आहे.
Nov 7, 2024, 12:15 PM IST'सिकंदर'च्या सेटवरील सलमान खानचा फोटो व्हायरल, हैदराबादमध्ये सलमान करतोय 'या' अभिनेत्रीसोबत शूटिंग
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 5, 2024, 07:58 PM IST'या' गोष्टीत कपिल शर्माने शाहरुख आणि सलमान खानला टाकले मागे
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींकडे महागड्या आणि लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का सर्वात महाग व्हॅनिटी कोणाकडे आहे?
Nov 5, 2024, 06:01 PM ISTसलमानच्या सततच्या 'वन नाईट स्टॅंड'ला कंटाळली होती सोमी अली; Aish चा उल्लेख करत केले गंभीर आरोप
Somy Ali on Salman Khan's 8 Night Stand : सोमी अलीनं सलमान खानविषयी केला मोठा खुलासा, 'वन नाईट स्टॅंड' विषयी खुलासा केला करत म्हणाली...
Nov 5, 2024, 02:23 PM ISTसलमान खानला पुन्हा धमकी, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात मेसेज
सलमान खानला पुन्हा धमकी, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात मेसेज
Nov 5, 2024, 10:35 AM ISTसलमानला नवीन धमकी मिळताच वडिलांनी घेऊन दिली नवी कोरी कार! किंमत ऐकून बसेल धक्का
Salim Khan Buys New Car : सलीम खान यांनी सलमानला नवीन धमकी मिळताच सलीम खान यांनी खरेदी केली नवी कार
Oct 30, 2024, 02:06 PM IST'...नाहीतर मी तमाशा घालेन' सलमाननं कोणाला दिला इशारा?
सलमानसंदर्भातीलच आणखी एक माहिती नव्यानं समोर आली आहे.
Oct 30, 2024, 01:47 PM IST'2 कोटी द्या अन्यथा...' सलमान खानला पुन्हा धमकी! मुंबई पोलिसांना मेसेज
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. जर '2 कोटी द्या अन्यथा...' मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय.
Oct 30, 2024, 12:49 PM ISTबिष्णोईला ठार करा आणि मिळवा ₹1,11,11,111; करणी सेनेची थेट जेलमधील कैद्यांना जाहीर ऑफर; म्हणाले 'ठोका...'
क्षत्रिय करणी सेनेने (Karni Sena) पोलिसांना लॉरेन्स बिष्णोईचा (Lawrence Bishnoi) एन्काऊंटर केल्यास 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांची बक्षीस देऊ असं जाहीर केलं होतं. यानंतर आता त्यांनी थेट साबरमती जेलमधील (Ahmedabad's Sabarmati Central) कैद्यांनाच बक्षीस जाहीर केलं आहे.
Oct 29, 2024, 01:06 PM IST
सलमान ते शाहरूख खान; बॉलिवूड अभिनेत्यांना किती येतं वीज बिल?
शाहरुख खान, दीपिका पदुकोण, कतरीना कैफ या सर्वच अभिनेत्यांना आलिशान जीवनशैली जगायला खूप आवडते. तर चला पाहुयात यांच्या घराचे वीज बिल तरी किती आहे.
Oct 28, 2024, 04:07 PM IST
30 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार ‘करण अर्जुन’, सलमान खानने स्वतः केली घोषणा
Karan Arjun Bollywood Movie Re-Release Date: सलमान खान याने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली असून चित्रपटाचा टिझर सुद्धा शेअर केलाय. पुढील महिन्यात प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये पाहता येणार आहे.
Oct 28, 2024, 03:13 PM IST'माफी माग सलमान, लॉरेंस खूप बदमाश माणूस आहे' भाईजानला कोणी दिला सल्ला?
Salman Khan Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेंस बिष्णोईकडून वारंवार सलमान खान याला जीवानिशी मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे
Oct 28, 2024, 02:07 PM IST'सलमाननं बिष्णोई समाजाला ब्लँक चेक दिला अन् म्हणाला...'; लॉरेन्सच्या भावाचा दावा! म्हणे, 'आमचं रक्त खवळलं जेव्हा...'
Lawrence Bishnoi's Brother on Salman Khan : लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा... म्हणाला बिष्णोई समाजाला ब्लँक दिला आणि त्यानंतर...
Oct 25, 2024, 11:17 AM ISTसलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; समोर आलं धक्कादायक सत्य
Accused Arrest Who Threatened Salman Khan
Oct 24, 2024, 01:25 PM IST