salman khan house firing

सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी 5 व्या आरोपीला अटक, राजस्थानातून पुरवला होता पैसा

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून 5 व्या आरोपीला अटक

May 7, 2024, 12:23 PM IST

सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणाना अटक केली आहे. या अटक केलेल्या दोघांची कसून चौकशी सुरु आहे. यावेळी आरोपींनी आम्हाला सलमानच्या घरावर 40 गोळ्या चालवण्याचे निर्देश दिले होते. पण आम्ही फक्त पाच गोळ्या झाडल्या, असा  गौप्यस्फोट चौकशीदरम्यान केला आहे. 

Apr 25, 2024, 04:20 PM IST

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात धडक कारवाई, मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यश

Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी  कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधून पाच तरुणांना अटक केली आहे. 

Apr 24, 2024, 05:21 PM IST

सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? 'या' ठिकाणी होणार शिफ्ट

Entertainment : अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार असल्याची चर्चा आहे.

Apr 22, 2024, 09:06 PM IST

फुल फिल्मी स्टाईल! सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर आरोपी मंदिरात झोपले, पोलीस पुजारी बनून पोहोचले आणि...

Salman Khan House Firing : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी जी बाईक खरेदी केली होती. त्यावरुन पोलिसांनी आरोपींच्या घराचा सुगावा मिळाला. 

Apr 17, 2024, 04:27 PM IST

एकनाथ शिंदे भेटीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'सलमान खानला धमकी देणारे...'

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घऱावर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. दरम्यान सलमान खानला त्याच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व कामं करण्यास सांगण्यात आल्याची माहिती सलीम खान (Salim Khan) यांनी दिली आहे. 

 

Apr 17, 2024, 11:58 AM IST

'हा फक्त ट्रेलर, पुढची गोळी...' कोण आहे सलमानला धमकी देणारा?

Salman Khan Firing Case : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केलीय. दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतलीय. 

Apr 15, 2024, 08:37 PM IST

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?

Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय

Apr 15, 2024, 06:34 PM IST

माझ्या जीवाला धोका असूनही...'; सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर घोसाळकरांच्या पत्नीची उद्विग्न पोस्ट

Salman Khan House Firing: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सलमानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स विश्नोईच्या भावाने घेतली आहे. 

Apr 15, 2024, 09:46 AM IST

'...म्हणून सलमान खानच्या घरावर हल्ला झाला', वडील सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया

 याप्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे. पुढील तपास सुरु असतानाच आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 14, 2024, 05:33 PM IST

पहाटेच्या फायरिंगनंतर कसं आहे सलमान खानच्या घरचं वातावरण? मित्राने सांगितला तपशील

Salman khan House firing: गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्यानंतर जफर सरेशलवाला तात्काळ सलमान खानला भेटायला गेला.

Apr 14, 2024, 02:53 PM IST