saif ali khan attack news

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला ठाण्यातून अटक; थेट बांगलादेश कनेक्शन?

Saif Ali Khan Attacker Arrested: गुरुवारपासून मुंबई पोलिसांच्या 30 टीम या आरोपीचा शोध घेत होत्या. अखेर मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

Jan 19, 2025, 06:56 AM IST

Saif Ali Khan च्या उपचाराचा खर्च किती झाला? Lilavati च्या बिलाची रक्कम समोर

Saif Ali Khan Lilavati Hospital Bill: सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यानंतर त्याच्यावर लिलावती रुग्णालयात 5 तासांची शस्रक्रीया करण्यात आली. 

Jan 18, 2025, 01:19 PM IST

Saif Ali khan Attack: करीनाचा खळबळजनक जबाब! हल्ला चोरीच्या उद्देशाने नाही? म्हणाली, 'मी मुलांच्या..'

Saif Ali khan Attack Kareena Kapoor Statement: करीनाने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामध्ये नक्की काय काय घडलं याबद्दलची माहिती दिली आहे.

Jan 18, 2025, 12:12 PM IST

'तैमूरचाच बळी जाणार होता मात्र...', आव्हाडांचं विधान; म्हणाले, 'हल्ला करणारा कुणी...'

Jitendra Awhad On Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले असून त्याच्या हातावर, मानेवर आणि पाठीवर जखमा झाल्यात.

Jan 18, 2025, 09:55 AM IST

'गृहमंत्री शहाणे आहेत व शहाण्यांकडून...', सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

Saif Ali Khan Attack: "सैफ अलीवरचा हल्ला हे एक निमित्त आहे. यातून पोलिसांना स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा कराव्या लागतील."

Jan 18, 2025, 07:08 AM IST

Saif Ali Khan Attack : तैमूर की इब्राहिम? सैफला रुग्णालयात कोण घेऊन गेलं? काय आहे सत्य

Saif Ali Khan Attack :  गुरुवारी 16 जानेवारी मध्यरात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर एका चोराने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर जखमी आणि रक्ताने माखलेल्या सैफला तैमूर की इब्राहिम नेमकं कोणी हॉस्पिटलला नेणे याबद्दलच चर्चा सुरु आहे. 

Jan 17, 2025, 08:46 PM IST

काळा इतिहास: सैफआधी मुंबईत 'या' कलाकारांवर हल्ला; 500 कोटी कमवणाऱ्या सेलिब्रेटीला संपवलं

List of Bollywood Celebrities Attacked In Mumbai: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याच्या बातमीमुळे मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. मात्र यापूर्वीही मायानगरी मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करण्यात आलं आहे. हे सेलिब्रिटी कोण ते जाणून घेऊयात...

Jan 17, 2025, 02:57 PM IST

सैफ अली खान हल्ला प्रकरणाला वेगळं वळण! SRK कनेक्शन उघड; 14 जानेवारीला 'मन्नत'...

Saif Ali Khan Attack SRK Connection: सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली आहे.

Jan 17, 2025, 02:07 PM IST

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी क्राईम ब्रँचची टीम नोंदवणार अभिनेत्याचा जबाब

Saif Ali Khan Attack :  सैफ अली खानवर हल्लाप्रकरणी आता क्राईम ब्रांचची टीम घेणार अभिनेत्याचा जबाब, नेमकं काय घडलं जाणून घ्या...

Jan 17, 2025, 10:47 AM IST

मध्यरात्र, बाथरुमची लाईट अन् धारदार शस्त्रं; सैफच्या मोलकरणीने पोलिसांना सांगितला सगळा घटनाक्रम; वाचा संपूर्ण जबाब

Saif Ali Khan Staff Nurse Statement: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी त्याच्या घऱातील स्टाफ नर्स एलियामा फिलीप हिचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये तिने घरात नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. 

 

Jan 16, 2025, 10:56 PM IST

सैफ अली खान प्रकरणात मोठा ट्विस्ट; हल्लेखोर अन् मोलकरीण दोघंही...; तितक्यात आला सैफ अन् झाला हल्ला

Saif Ali Khan Attacker Demands 1 Crore: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आपली पत्नी करिना कपूर आणि दोन मुलांसह वांद्रे येथील इमारतीत वास्तव्यास आहे. 12 मजल्यांच्या इमारतीमधील चार माळ्यांवर त्यांचं अपार्टमेंट आहे.

 

Jan 16, 2025, 07:17 PM IST

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो अखेर आला समोर, CCTV त झाला कैद

Saif Ali Khan Attacker Photo: बुधवारी रात्री उशिरा घरात घुसलेल्या घुसखोराशी झालेल्या भांडणात 54 वर्षीय सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले. यापैकी एक वार त्याच्या मणक्याजवळ झाला आहे.  

 

Jan 16, 2025, 05:33 PM IST

PHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांच्या सुपरस्टार वडिलांना ओळखलं का?

Entertainment : फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला आज चार मुलांचा बाप आणि सुपरस्टार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि श्रीमंत कुटुंबातील या अभिनेत्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

Jan 16, 2025, 04:47 PM IST

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर पहिल्यांदाच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी प्रतिक्रिया

Yogesh Kadams On Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान हल्ला प्रकरणी धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन योगेश कदम यांनी केले.

Jan 16, 2025, 01:33 PM IST