PHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांच्या सुपरस्टार वडिलांना ओळखलं का?
Entertainment : फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला आज चार मुलांचा बाप आणि सुपरस्टार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि श्रीमंत कुटुंबातील या अभिनेत्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
सैफ अली खानने दोन लग्न झाले आहेत. पहिलं लग्न अमृता सिंगसोबत झालं होतं. बॉलिवूडमध्ये आल्यावर अमृताशी ओळख, मग मैत्री आणि प्रेम. प्रेमात वयाची मर्यादा नसते हेच या दोघांनी सिद्ध केलं. 12 वर्ष मोठ्या अमृताशी सैफने 1991 मध्ये लग्न केलं. या दोघांची मुलगी सारा अली खान एक सुपरस्टार तर मुलगा इब्राहिम अली खानसुद्धा सिनेसृष्टीत नशीब आजमावतोय. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 13 वर्षांनी त्या दोघांनी घटस्फोट घेतला.
8/10
9/10
सैफ अली खानबद्दल एक गोष्ट कायम गुगलवर सर्च करण्यात येते ती म्हणजे त्याचा संबंध मुघलांशी आहे का? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, 1946 मध्ये इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी खेळलेले इफ्तिखार अली खान पतौडी आणि भोपाळच्या नवाब बेगम साजिदा सुलतान यांचं सैफ अली खान नातू आहेत. भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान हे त्यांचे पणजोबा होते आणि क्रिकेटपटू साद बिन जंग हे त्यांचे पहिले चुलत भाऊ होते.
10/10