sai pallavi photos

टॉप हिरोईन असून कधीच मेक-अप न करणारी अभिनेत्री

टॉप हिरोईन असून कधीच मेक-अप न करणारी अभिनेत्री

May 8, 2024, 07:49 PM IST

नट्टापट्टा आणि घायाळ करणारं हास्य; साई पल्लवीनं शेअर केले साखरपुड्याचे फोटो

Sai Pallavi : अशी ही साई पल्लवी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि निमित्त असं आहे ज्याची कोणीही अपेक्षाच केली नसेल. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मंडळींना किंबहुना याची कल्पना आली असावी. 

 

Jan 25, 2024, 10:43 AM IST

सई पल्लवी मेकअप का करत नाही? कारण जाणून वाटेल आश्चर्य

Sai Pallavi: अभिनेत्री साई पल्लवी आपल्याला विना मेकअप चित्रपटांमध्ये दिसली आहे. यामागचे महत्वाचे कारण आहे.‘प्रेमम’मधून तिने अभियाला सुरुवात केली. पण 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कस्तुरी मान' या तमिळ चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. तिला 2020 मध्ये तिला फोर्ब्स मासिकाने तिच्या अभिनयाची दखल घेतली.

Aug 7, 2023, 06:48 PM IST

Guess Who : 'या' साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : प्रसिद्ध अभिनेत्रीने काही काळापुर्वीच सोशल मीडियावर स्वत:चा बालपणीचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी आईसोबत पोहोचली आहे. आईने तिला आपल्या कुशीत घेऊन समुद्र किनारी पोज दिली आहे. या फोटोमध्ये ती लहानपणी खुपच गोंडस दिसत होती. 

Feb 3, 2023, 09:08 PM IST

साई पल्लवीचं नो मेकअप फोटो, सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री सई पल्लवी ही एक उत्कृष्ट कलाकार आहे. तिच्या अभिनयासह सौदर्याची खूप प्रशंसा होती. ती मेकअप न करता ही खूप सूंदर दिसते. तिचे हे फोटो सध्या खुप चर्चेत आहेत.  

May 11, 2022, 09:45 PM IST

लोकप्रिय अभिनेत्रीवर का आली सर्वांपासून तोंड लपवायची वेळ?

कोणालाच कळलं नाही, ती तिथे आली आणि.... 

Dec 31, 2021, 10:18 AM IST