sagar karande

Full Episode : विद्या बालन 'चला हवा येऊ द्या'मध्ये हसून हसून दमली...

 झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात बॉलिवूड बुबाट गर्ल विद्या बालन आली होती. यावेळी विद्या बालनच्या भूल भुलैया  चित्रपटातील मजुंलीकाचा अॅक्ट सादर केला. 

Jun 21, 2016, 07:47 PM IST

चला हवा येऊ द्या : कोल्हापूरचा पहिला संपूर्ण एपिसोड

चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील तुफान प्रसिद्ध असलेला कार्यक्रम यंदा कोल्हापुरात संपन्न झाला. या कार्यक्रमात थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कच्या माध्यमातून नीलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी धम्माल मनोरंजन केले.

Jun 15, 2016, 05:50 PM IST

थुकरटवाडीत सागर कारंडेचा निळू फुले स्टाईल अंदाज

प्रवेश - १ : नमस्कार, नमस्कार.... कोल्हापूरकर हसताय ना... हवेत गोळीबार....भारत गणेशपुरेचा धमाकेदार अंदाज आणि एंट्री...नीलेश साबळेच्या बंदुकीतील हवाच काढतो....त्यानंतर त्याला प्रश्न विचारतो... तुम्ही कोण? त्यानंतर उत्तर येते, सम्राट उंदरे. मी थुकरटवाडीत आलोय....नीलेश साबळेला किडन्यॉप केलेले आहे. त्याला शोधायला आलोय....

Jun 15, 2016, 04:20 PM IST

सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णीने स्वप्निल जोशीवर केले गंभीर आरोप

'चला हवा येऊ द्या' यातील थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कमधील चर्चेत सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी  याने स्वप्निल जोशी यांच्यावर केले गंभीर आरोप केलेत. 

May 26, 2016, 10:04 PM IST

Full Episode - स्वप्निल जोशीचा थुकरटवाडीत कल्ला

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलवणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या'मध्ये यंदा मराठीतील सुपर स्टार स्वप्निल जोशी आपला आगामी चित्रपट 'लाल इश्क'च्या प्रमोशनसाठी आला होता. 

May 25, 2016, 01:10 PM IST

'चला हवा येऊ द्या' प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे

 हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यंदा  प्रशांत दामले आणि  राहुल देशपांडे उपस्थित होते. 

May 11, 2016, 08:20 PM IST

थुकरटवाडी राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आली तेव्हा...

 सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे असे विचारलं तर लोक म्हणतात सैराट सुरू आहे...  या सैराटने राज्यातील नागरिकांना अक्षरशः वेडं केले आहे. 

May 5, 2016, 06:28 PM IST

भाऊ कदम बनला कुडमुडे ज्योतिषी, सांगतो भन्नाट भविष्य

 ' चला हवा येऊ द्या' या धम्माल मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाऊ कदम या एपिसोडमध्ये कुडमुडे ज्योतिषी झाला आहे. 

May 2, 2016, 11:13 PM IST

महेश काळेंच्या क्लासेसमध्ये शिकणार भारत गणेशपुरेंची मुलगी

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आगमी एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध गायक आणि कट्यार काळजात घुसली  फेम महेश काळे आले होते.

May 2, 2016, 10:38 PM IST

Full Episode - चला हवा येऊ द्या'मध्ये प्रशांत दामले

 झी मराठीवरील चला हवा येऊ द्या'मध्ये आपला आगामी चित्रपट भो भो च्या प्रमोशन विक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले आले होते.  हास्यांची कारंजी फुलविणारा हा कार्यक्रम काही जणांचा मिस झाला असेल. झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी आणि 24taas.com ला भेट देणाऱ्या नेटकऱ्यांसाठी हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध आहे. 

Apr 19, 2016, 09:15 PM IST

भरत जाधवची मिमिक्री करताना कुशल बद्रिकेची झाली फजिती

 झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'मधील एका स्किटमध्ये कुशल बद्रिकेची फारच फजिती झाली. त्याला भरत जाधवची मिमिक्री करायची होती. पण त्याला काही करता येत नव्हती. 

Apr 15, 2016, 08:51 PM IST

थुकरटवाडीत डॉ. भाऊ कदम सांगताहेत गोरे होण्याच्या टीप्स

 मराठीपासून हिंदी चित्रपट सृष्टीला भुरळ पाडणाऱ्या झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या हास्याची कारंजे फुलविणाऱ्या कार्यक्रमात यंदा थुकरटवाडीत डॉ. भाऊ कदम हे गोरे होण्याच्या टीप्स सांगत आहेत. 

Apr 15, 2016, 08:28 PM IST

Full Episode: शाहरूख चला हवा येऊ द्यामध्ये भाग २

 बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान आपला आगामी चित्रपट 'फॅन'च्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी लावली होती. 

Apr 13, 2016, 09:49 PM IST

Full Episode - चला हवा येऊ द्या'मध्ये शाहरूख खान भाग -१

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याने झी मराठीवरील चला हवा येऊ द्या'मध्ये आपला आगामी चित्रपट फॅनचे प्रमोशन केले. हास्यांची कारंजी फुलविणारा हा कार्यक्रम काही जणांचा मिस झाला असेल. झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी आणि 24taas.com ला भेट देणाऱ्या नेटकऱ्यांसाठी हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध आहे. 

Apr 12, 2016, 10:02 PM IST

शाहरूखसोबत सागर कारंडे असा काही नाचला?

शाहरूख खान 'चला हवा येऊ द्या'मध्ये आल्याने सागर कारंडेने काजोल म्हणजेच सिमरनची भूमिका पार पाडली.

Apr 7, 2016, 06:56 PM IST