भाऊ कदम बनला कुडमुडे ज्योतिषी, सांगतो भन्नाट भविष्य

 ' चला हवा येऊ द्या' या धम्माल मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाऊ कदम या एपिसोडमध्ये कुडमुडे ज्योतिषी झाला आहे. 

Updated: May 2, 2016, 11:13 PM IST

 

मुंबई :  ' चला हवा येऊ द्या' या धम्माल मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाऊ कदम या एपिसोडमध्ये कुडमुडे ज्योतिषी झाला आहे. 

भविष्य सांगताना त्याची होणार दमछाक आणि वाचताना होणारे जोक्स पाहू तुम्ही हसून हसून वेडे व्हाल...