महेश काळेंच्या क्लासेसमध्ये शिकणार भारत गणेशपुरेंची मुलगी

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आगमी एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध गायक आणि कट्यार काळजात घुसली  फेम महेश काळे आले होते.

Updated: May 2, 2016, 10:38 PM IST
महेश काळेंच्या क्लासेसमध्ये शिकणार भारत गणेशपुरेंची मुलगी title=

मुंबई : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आगमी एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध गायक आणि कट्यार काळजात घुसली  फेम महेश काळे आले होते.

यावेळी थुकरटवाडीचे सरपंच भारत गणेशपुरे यांनी त्यांची जबरदस्त ओळख करून दिली. 

यावेळी भारत गणेशपुरे यांना आपल्या मुलीला महेश काळे यांच्या क्लासला टाकायचे आहे.

पण ते कशाचे क्लास घेतात त्यांना माहितीच नाही... मग काय गोधळ होतो तुम्हीच पाहा...