sagar karande

Chala Hawa Yeu Dya | 'जन्म जरी मुंबईचा असला तरीही लहेजा तोच...'

सागर त्याच्या भाषेबद्दल आणि गावाबद्दल म्हणतो...

Mar 28, 2021, 03:46 PM IST
Chala Hawa Yeu Dya Sagar Karande On His Village And Language PT59S

Chala Hawa Yeu Dya | 'जन्म जरी मुंबईचा असला तरीही लहेजा तोच...'

Chala Hawa Yeu Dya Sagar Karande On His Village And Language

Mar 28, 2021, 03:35 PM IST
Chala Hawa Yeu Dya Sagar Karande On His Family And Wife PT2M3S

आई-बाबांची मान खाली जायची, सागर कारंडे सांगतोय 'त्या' आठवणी

आई-बाबांची मान खाली जायची, सागर कारंडे सांगतोय 'त्या' आठवणी

Mar 28, 2021, 03:20 PM IST

Chala Hawa Yeu Dya | माझ्या खिशात पैसे नव्हते, पण मी कधी ही उपाशी झोपलो नाही....भारत गणेशपुरेच्या स्ट्रगलची कहाणी

भारत गणेश पुरेने त्यावर खुलासा केला की, "माझ्या सोबत असं काही झालं नाही. कारण माझं कोणासोबतही वैर नव्हते आणि मी पूर्ण ओडीशन वैगरे देणे अशा सगळ्या प्रोसेसमधून मी आलो आहे. 

Mar 27, 2021, 07:27 PM IST

Chala Hawa Yeu Dya | अधिकारी होण्याची संधी असताना भारत गणेशपुरे अभिनेता का झाला?

लोकांना जसे दिसतंय तसे 4-6 वर्षांपासून माझा प्रवास सुरु नाही झाला, तर तो अगदी 30 वर्षापासून सुरु आहे.

Mar 27, 2021, 07:23 PM IST

Chala Hawa Yeu Dya | झाडीपट्टीबद्दल भारत गणेशपुरेचे मत

"झाडीपट्टीत काम करण्याचा मला अनुभव नाही. परंतू झाडीपट्टी मला माहित आहे. माझे खूप मित्र तिथे काम करतात. ती साधी सुधी इंडस्ट्री नाही, त्याचा बिझनेस 600 कोटी रुपयांचा आहे. ती इंडस्ट्री डेव्हलप होण्याच्या माध्यमातून शासनाने त्याकडे लक्ष द्यावं असे मला वाटते."

Mar 27, 2021, 07:03 PM IST

Chala Hawa Yeu Dya | भारत गणेशपुरेला काम करताना या विषयी झी मराठीचे आभार मानावेसे वाटले...

विदर्भाची वऱ्हाडी भाषा आतापर्यंत तर इंडस्ट्रीमध्ये नव्हतीच. हे भाग्य लाभलं आमच्या वाटेला की, आमच्यामुळे ही भाषा इंडस्ट्रीमध्ये आली.

Mar 27, 2021, 06:53 PM IST

Chala Hawa Yeu Dya | भारत गणेशपुरे याची बोटं रसवंती मशीनमध्ये अडकली आणि मग पुढे हे घडले...

नोकरी करण्यासाठी माझं मन रमत नव्हतं. मग एक दिवस हे सगळ बंद केलं आणि आईला म्हटलं मी मुंबईला जातो.

Mar 27, 2021, 06:44 PM IST
Chala Hawa Yeu Dya | Bharat Ganeshpure On Vidharbha,Zadepatti rangabhumi PT1M53S

Chala Hawa Yeu Dya | झाडीपट्टी रंगभूमीवर भारत गणेशपुरे चे मत

Chala Hawa Yeu Dya | Bharat Ganeshpure On Vidharbha,Zadepatti rangabhumi

Mar 27, 2021, 05:25 PM IST