भरत जाधवची मिमिक्री करताना कुशल बद्रिकेची झाली फजिती

 झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'मधील एका स्किटमध्ये कुशल बद्रिकेची फारच फजिती झाली. त्याला भरत जाधवची मिमिक्री करायची होती. पण त्याला काही करता येत नव्हती. 

Updated: Apr 15, 2016, 08:58 PM IST

मुंबई :  झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'मधील एका स्किटमध्ये कुशल बद्रिकेची फारच फजिती झाली. त्याला भरत जाधवची मिमिक्री करायची होती. पण त्याला काही करता येत नव्हती. 

त्याने सही रे सही मधील भरत जाधवचा गेटअप केला पण काही केल्या त्याला भरतचा आवाज काढता येत नव्हता. भरतचा आवाज काढताना त्याचा दुसऱ्याच अभिनेत्याचा आवाज येत होता. 

त्याला नीलेश साबळेने मदत केली. पाहा हा हसून हसून लोटपोट करणारं स्किट...