थुकरटवाडीत डॉ. भाऊ कदम सांगताहेत गोरे होण्याच्या टीप्स

 मराठीपासून हिंदी चित्रपट सृष्टीला भुरळ पाडणाऱ्या झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या हास्याची कारंजे फुलविणाऱ्या कार्यक्रमात यंदा थुकरटवाडीत डॉ. भाऊ कदम हे गोरे होण्याच्या टीप्स सांगत आहेत. 

Updated: Apr 15, 2016, 08:28 PM IST
थुकरटवाडीत डॉ. भाऊ कदम सांगताहेत गोरे होण्याच्या टीप्स  title=

मुंबई :  मराठीपासून हिंदी चित्रपट सृष्टीला भुरळ पाडणाऱ्या झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या हास्याची कारंजे फुलविणाऱ्या कार्यक्रमात यंदा थुकरटवाडीत डॉ. भाऊ कदम हे गोरे होण्याच्या टीप्स सांगत आहेत. 

एका वेगळ्या स्टाइलमध्ये लोटपोट करायला लावणारा हा स्किट तुम्हांला नक्की आवडेल. (खाली व्हिडिओ दिला आहे.)

भाऊला साथ दिली आहे कुशल बद्रिके याने 

 

काय होते प्रश्न 

१) गोरे कसे व्हावे 
२) दारू कशी सोडावी
३) पायांना घाम येतो.
४)मुळा कुकरमध्ये शिजविल्यावर वास येतो
५) दूध वर येतं काय करावं...

या प्रश्नांना भाऊने काय उत्तरं दिलीत हे पाहा या व्हिडिओमध्ये....