Full Episode : विद्या बालन 'चला हवा येऊ द्या'मध्ये हसून हसून दमली...

 झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात बॉलिवूड बुबाट गर्ल विद्या बालन आली होती. यावेळी विद्या बालनच्या भूल भुलैया  चित्रपटातील मजुंलीकाचा अॅक्ट सादर केला. 

Updated: Jun 21, 2016, 07:48 PM IST
Full Episode : विद्या बालन 'चला हवा येऊ द्या'मध्ये हसून हसून दमली... title=

मुंबई :  झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात बॉलिवूड बुबाट गर्ल विद्या बालन आली होती. यावेळी विद्या बालनच्या भूल भुलैया  चित्रपटातील मजुंलीकाचा अॅक्ट सादर केला. 

यावेळी भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, नीलेश साबळे यांनी जी जोरदार फटकेबाजी केली ती पाहून विद्या बालन हसून हसून अक्षरशः दमली. तिला काहीच सुचत नव्हते...

पाहा संपूर्ण एपिसोड...