sagar karande

संपूर्ण एपिसोड : चला हवा येऊ द्या, बारामती

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम शरद पवार यांच्या बारामतीत रंगला. 

Apr 5, 2016, 10:58 PM IST

भाऊ कदम झाला कुडमूडे ज्योतिषी?

 भाऊ कदम कधी शांताबाई होतो, कधी तो  CID तील दया होतो, भाऊ कदम आजी होतो, भाऊ कदम जॉन इब्राहिम होतो... यंदा भाऊ कदम हा कुडमुडे ज्योतिषी बनला आहे. 

Mar 28, 2016, 08:57 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये मकरंद आमरसपुरे, भाऊने खेचली जबरदस्त

 झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलविणारी मालिका 'चला हवा येऊ द्या' मध्ये सागर कारंडे एक सायनटिस्ट झाला आहे. मकरंद आमरसपुरे... 

Mar 28, 2016, 08:05 PM IST

भाऊला पाहून जॉन हसूनहसून झाला वेडापिसा...

 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर यावेळी धूम १,२,३ चे व्हिलन एकाच वेळी आले होते. त्यामुळे त्यांनी जी धमाल केली ती पाहून बॉलीवूड अभिनेता जॉन इब्राहिम हसून हसून वेडापिसा झाला. 

Mar 17, 2016, 10:28 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये जॉन इब्राहिमचा लईभारी डायलॉग

 झी मराठी कार्यक्रमाची भूरळ आता हिंदी चित्रपटांनी पडली आहे.  नीरजानंतर आता रॉकी हँडसमच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम चला हवा येऊ द्या च्या मंचावर आला होता. 

Mar 17, 2016, 09:43 PM IST

चला हवा येऊ द्या, सागर कारंडे आणि निळू फुले

'चला हवा येऊ द्या' या 'झी मराठी'च्या कार्यक्रमात पिंजरा चित्रपटाचं दृश्य...

Mar 14, 2016, 08:45 PM IST

कुशल बद्रिके आणि सागर कारंडेचं भांडण

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात कुशल बद्रिके आणि सागर कारंडेने..

Mar 14, 2016, 08:26 PM IST

भाऊ कदमची पहिल्यांदा अँकरिंग

 एखाद्या पुरस्कार सोहळ्याची हास्य कलाकार भाऊ उर्फ भालचंद्र कदम याने पहिल्यांदा अँकरिंग केली. भाऊ कदम यावेळी एलिअन झाला होता.

Mar 12, 2016, 06:20 PM IST

झी गौरव सोहळ्यात 'चला हवा येऊ द्या'च्या टीमची धम्माल

झी गौरव सोहळ्यात 'चला हवा येऊ द्या'च्या टीमची धम्माल

Mar 12, 2016, 05:30 PM IST

झी चित्र गौरव पुरस्कारांची संपूर्ण यादी...

झी मराठीच्या चित्र गौरव पुरस्कारांमध्ये यंदा कट्यार काळजात घुसली या चित्रपटाने बाजी मारली आहे. एकूण चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर कट्यारचीच छाप होती. 

Mar 12, 2016, 04:57 PM IST

'चला हवा येऊ द्या' महिला दिन स्पेशल

आज जागतिक महिला दिन. सगळीकडे महिला दिनाचा उत्साह आहे. महिलांना शुभेच्छा दिल्या जातायंत. आज प्रत्येक गोष्ट महिला स्पेशल आहे. 

Mar 8, 2016, 07:25 PM IST

भाऊ कदम बद्दल माहित नसलेल्या पाच गोष्टी

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये झळकणा-या साध्या भोळ्या भाऊ कदम यांनी आपल्या विनोदी टायमिंगने महाराष्ट्राला पोटधरुन हसायला भाग पाडले आहे. खरं तर भाऊ यांना खरी ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या 'फू बाई फू' या कार्यक्रमाने. 

Mar 3, 2016, 08:21 PM IST

'चला हवा येऊ द्या' सिडनीमध्ये पुरस्कार

सिडनीमध्ये सध्या 'माई' पुरस्कारांची धूम आहे. झी मराठीवरील सर्वांचा आवडता कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' याला दादा कोंडके पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

Mar 2, 2016, 04:05 PM IST

भाऊ कदम आणि सागर कारंडे सिडनीत

सिडनी : मिफ्ताच्या निमित्ताने भाऊ कदम आणि सागर कारंडे सध्या सिडनीत आहेत, तेथेही भाऊ कदम आणि सागर कारंडे यांनी लोकांना हसवलं आहे. सिडनीत भाऊ कदम आणि सागर कारंडे यांनी मारलेल्या गप्पा तुम्हाला या व्हिडीओत ऐकता येतील.

Feb 27, 2016, 11:55 PM IST