sa vs nz match report

पॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर, दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये... आता टीम इंडियाला जिंकावच लागेल

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलचं गणित दिवसेंदिवस चुरशीची होत चाललं आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवत सेमीफायनलमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर या पराभवाने न्यूझीलंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. 

 

Nov 1, 2023, 09:53 PM IST