russia ukraine conflict

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनविरोधात उपसले घातक ब्रह्मास्त्र

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध  सुरुच आहे. (Russia Ukraine Conflict)  युक्रेनने जोरदार टक्कर दिली आहे. दरम्यान, रशियाचे सैन्य अखेर कीव्हमध्ये पोहोचलं आहे, तसा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.  

Mar 3, 2022, 08:09 PM IST

पप्पा मला वाचवा... मुलीचा फोन आला आणि आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला

मुलीची हार्त हाक ऐकून आई-वडिल हादरले आहेत, आपल्या मुलीला वाचवा अशी एकच विनंती ते करतायत

 

Mar 3, 2022, 07:29 PM IST

Russia Ukraine War : समुद्री हल्ल्याची तयारी, अणूऊर्जा प्रकल्पावर रशियाचा कब्जा?

Russia Ukraine Conflict : रशियन सैन्य आता समुद्री हल्ल्यासाठीही तयार झाल्याचे दिसत आहे. ब्लॅक सीमध्ये रशियन जहाजे दिसू लागली आहेत.  

Mar 3, 2022, 07:21 PM IST

Russia Ukraine War : काय आहे आयोडीनच्या गोळ्यांचं रहस्य?

 Russia Ukraine Conflict : अणुयुद्धाच्या भीतीमुळे युरोपात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. (Russia Ukraine War) त्यामुळे आता युरोपियन नागरिक आयोडीनच्या (Iodine) गोळ्यांचा साठा करायला लागले आहेत. 

Mar 3, 2022, 06:38 PM IST

रशियाच्या क्षेपणास्त्रं हल्ल्यात खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त

Russia Ukraine War : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त झाली आहे. 

Mar 2, 2022, 08:14 PM IST

रशियाची पुन्हा धमकी, जगावर अणुयुद्धाचे संकट गडद

Russia Ukraine War : जगावर पुन्हा एकदा अणुयुद्धाचं संकट गडद झाल्याचे दिसत आहे. कारण आक्रमक झालेल्या रशियाने पुन्हा अणुयुद्धाची धमकी दिली आहे.  

Mar 2, 2022, 06:11 PM IST

मोठी बातमी । युक्रेनने रशियातील दूतावास केला बंद, इमारतीला सील

Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सात दिवस झाले तरी थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. (Russia Ukraine War) त्यातच आता युक्रेनने रशियातील दूतावास बंद केला आहे.  

Mar 2, 2022, 04:53 PM IST

युक्रेनचे राष्ट्रपती Volodymyr Zelenskyy यांच्यावर का भाळल्या जगभरातील महिला?

त्यांचे सर्व व्हिडीओ जागतिक पातळीवर सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत आहेत

Mar 2, 2022, 03:32 PM IST

भारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला का जातात, त्यासाठी किती येतो खर्च? सर्वकाही जाणून घ्या

भारतीय विद्यार्थी (Indian Students) डॉक्टर (Doctor) होण्यासाठी युक्रेनला (Ukraine) पसंती देताना दिसत आहेत. भारतात वैद्यकीय शिक्षण मिळत असतानाही युक्रेनमध्ये का जातात भारतीय विद्यार्थी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

Mar 2, 2022, 02:47 PM IST

Russia Ukraine War : जगाचा रशियावर काहीही परिणाम नाही, जोरदार हल्ला आणि खेरसॉन शहरावर कब्जा!

Russia Ukraine War : जगाचा आणि अमेरिकेच्या या इशाऱ्याचा रशियावर कोणताही परिणाम झालेला नाही. रशियाने युक्रेनवर आपले हल्ले सुरुच ठेवले आहे.  

Mar 2, 2022, 02:03 PM IST