russia ukraine conflict

रशिया अधिक आक्रमक; युक्रेनच्या चेर्नोबिल अणुभट्टीवर कब्जा, दिली ही धमकी

Russia-Ukraine War Updates: रशियन सैन्याने (Russian Forces) युक्रेनच्या चेर्नोबिल अणुभट्टीवर (Chernobyl Nuclear Power Plant) कब्जा केला आहे. 

Feb 25, 2022, 10:06 AM IST

युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर, रशियाचे 800 सैनिक मारले

 Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशिया माघार घेण्याच्या स्थितीत नाही. मात्र, असे असताना युक्रेनने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनने रशियाचे 800 सैनिक ठार मारल्याचा दावाही केला आहे.  

Feb 25, 2022, 09:41 AM IST

रशिया - युक्रेन युद्ध : अमेरिकेची मोठी घोषणा; युक्रेन एकटा तर रशियाबाबत उचललं हे पाऊल

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं मोठी घोषणा केली आहे.  

Feb 25, 2022, 07:58 AM IST

Russia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिन यांच्याशी चर्चा करणार

Russia-Ukraine War:  युक्रेनचं पंतप्रधान मोदींना साकडं, पुतिन यांच्याशी करणार चर्चा

Feb 24, 2022, 07:56 PM IST

Russia Ukraine war : युक्रेनचे 40 सैनिक मारले, अनेक जण जखमी

Russia Ukraine Conflict  : रशिया - युक्रेनमधील वादानाचे रुपांतर युद्धात झाले आहे. (Russia declares war on Ukraine) रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केल्यानंतर आता नवी माहिती पुढे आली आहे.  

Feb 24, 2022, 03:52 PM IST

रशिया - युक्रेन युद्धाचे भारतावर मोठे पडसाद, कच्चे तेल आणि सोने महागणार

 Russia Ukraine War : रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आणि युक्रेनवर हल्ले चढवलेत. (Russia Ukraine Conflict) मात्र, या युद्धाचा परिणामामुळे भारतात मोठे पडसाद उमटणार आहेत.  

Feb 24, 2022, 12:26 PM IST

मोठी बातमी । रशियाची 5 लष्करी विमाने पाडली, युक्रेनचा दावा

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील वाद मिटण्याऐवजी इतका टोकाला गेला की त्याचे परिणाम युद्धात दिसून येत आहे.  दरम्यान, युक्रेनने रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे. रशियाची पाच लष्करी विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. 

Feb 24, 2022, 11:59 AM IST

युद्धानंतर नाटोचा रशियाला इशारा, कडक निर्बंध लादणार

Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्याने अनेक राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. या युद्धानंतर संपूर्ण जगाला रशियाला कसे रोखायचे याबाबत चिंता आहे. 

Feb 24, 2022, 11:27 AM IST

Russia Ukraine crisis : युक्रेनच्या राजधानीसह अनेक शहरांमध्ये रशियन सैन्याकडून स्फोट, महाभयंकर Video Viral

एखाद्या देशाच्या राजधानीवरच हल्ले होणं ही गंभीर बाब आहे. संपूर्ण जगालाच आता या युद्धामुळं धास्ती लागली आहे

Feb 24, 2022, 10:16 AM IST

आताची मोठी बातमी । यूक्रेनविरोधात रशियाची युद्धाची घोषणा

Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमधील वादाची ठिणगी आरपार होणार आहे, याचे संकेत मिळाले आहेत. यूक्रेनविरोधात रशियाने युद्धाची घोषणा केली आहे.  

Feb 24, 2022, 08:51 AM IST

Russia - Ukraine conflict : युक्रेनच्या महिला झाल्या रणरागिणी; मोडणार रशियाचा कणा

देशाच्या संरक्षणार्थ या महिला त्यांची कुटुंबही मागे सोडून धाडसी पाऊल उचलताना दिसत आहेत. 

 

Feb 22, 2022, 05:49 PM IST

अमेरिका राष्ट्राध्यक्षांचा रशियाला कडक इशारा, हल्ला केल्यास युक्रेनला पाठिंबा

Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. आता या वादात अमेरिकेने उडी घेतली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेभोवती सैन्य तैनात केले आहे. यानंतर अमेरिकेने रशियाला कडक शब्दात इशारा दिला आहे. 

Feb 19, 2022, 11:29 AM IST

युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाची पूर्ण तयारी, भारतीयांना देश सोडण्याची सूचना

Russia threat Ukraine : युक्रेन आणि रशियामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये इतका टोकाचा वाद विकोपाला गेला आहे की, युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. दरम्यान, युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाने पूर्ण तयारी सुरु केली आहे. 

Feb 16, 2022, 07:50 AM IST