russia ukraine conflict

रशियातल्या युद्धजन्य परिस्थितीतही त्यांचं लक्ष मुंबईत...

रशिया आणि युक्रेन यांच्यात गुरुवारपासून तुंबळ युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरु असून दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झालंय. येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.  

Feb 27, 2022, 08:52 PM IST

रशियाच्या रणगाड्या समोर छाती पुढे करुन उभा राहिला युक्रेनचा नागरिक, Video व्हायरल

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान अनेक लोकं याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. 

Feb 27, 2022, 06:20 PM IST

म्हणे 'या' आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या Secret Daughters

जगासमोर येणारे व्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या भूमिकांपेक्षाही सध्या जास्त कुतूहल व्यक्त केलं जात आहे ते म्हणजे त्यांच्या कुटुंबाबद्दल. 

Feb 26, 2022, 05:30 PM IST

रशिया - युक्रेन युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान, नागरिक दहशतीखाली

Russia Ukraine War : रशिया युक्रेन यांच्यामधील युद्धात दोन्ही बाजूंनी मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. (Russia Ukraine Conflict) युद्ध आता तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. 

Feb 26, 2022, 02:19 PM IST

Russia Ukraine Conflict शी प्रियांकाचं कनेक्शन; पुढाकार घेत 'देसी गर्ल' म्हणते....

सर्वजण युद्धविरामाचीच मागणी करत युक्रेनच्या बाजूनं उभे असल्याचं दिसत आहे. 

 

Feb 26, 2022, 02:07 PM IST

Russia Ukraine War : मोठी बातमी! फ्रान्सच्या अध्यक्षांचे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत

रशिया आणि युक्रेन या दोन देशांत सुरु झालेल्या युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे

Feb 26, 2022, 01:52 PM IST

युक्रेनची तिसऱ्या दिवशी नरमाईची भूमिका, युद्धविराम चर्चेसाठी तयार

Russia-Ukraine War : युद्धाच्या तिसऱ्या दिवशी युक्रेनची नरमाईची भूमिका दिसून येत आहे. (Russia Ukraine Conflict) शांतता आणि युद्धविराम चर्चेसाठी युक्रेन तयार झाला आहे.

Feb 26, 2022, 12:00 PM IST

बाबा.... जाऊ नको दूर! लेकिला शेवटची घट्ट मिठी मारणाऱ्या युक्रेनमधील या नागरिकानं साऱ्या जगाला रडवलं

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या याच फोटो आणि व्हिडीओमध्ये एका दृश्यानं साऱ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. 

Feb 26, 2022, 10:11 AM IST

Russia-Ukraine War : ... ही शेवटची वेळ असू शकते, झेलेन्स्की यांचे 'ते' विधान मन हेळावून टाकणारं

 Russia-Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी युद्धाची भयानकता दाखवणारं एक विधान युरोपीय युनिअनसमोर (European Union) केले. 

Feb 26, 2022, 08:45 AM IST

मोठी बातमी । संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरोधी प्रस्तावावर भारत तटस्थ

 Russia Ukraine Conflict : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरोधी प्रस्तावावर भारत तटस्थ राहिला.  

Feb 26, 2022, 07:47 AM IST

जीवावर उदार होऊन विद्यार्थी रोमानियात, 16000 भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणणार

Russia Ukraine Conflict :  युक्रेन युद्धाच्या वणव्यात होरपळत आहे. अशात युक्रेनमध्ये अडकलेले हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करून रोमानिया देशात पोहोचत आहेत.  

Feb 26, 2022, 07:26 AM IST

रशियाला इशाऱ्या देणारी नाटो बॅकफूटवर, ही जबरदस्त मोठी खेळी

Russia Ukraine Conflict : रशिया युक्रेन युद्धात (Russia-Ukraine war) एक मोठा ट्वीस्ट आला आहे. हा ट्विस्ट संपूर्ण युरोपसह अमेरिकेची चिंता वाढवणारा आहे. 

Feb 25, 2022, 02:27 PM IST