rupees

२५१ रूपयात या स्मार्टफोनमध्ये खूप सारे फीचर्स

२५१ रूपयात किती फीचर्स .

Feb 18, 2016, 09:44 PM IST

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फक्त २५१ रुपयात

रिंगिंग बेल्सचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच.

Feb 17, 2016, 12:42 PM IST

दिग्विजय सिहांना 'व्हेलेन्टाईन डे'साठी हवंय कर्ज!

१४ फ्रेब्रुवारी... व्हॅलेन्टाईन डे... प्रेम व्यक्त करण्याचा दिवस... हा दिवस आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर साजरा करण्याचे प्रत्येकाचे फंडे वेगवेगळे असतात.

Feb 6, 2016, 04:20 PM IST

५०० रुपयांत 'मुलगा' होण्याची गॅरंटी देणारा डॉक्टर गजाआड!

५०० रुपयांमध्ये मुलगा होण्याची गॅरंटी देणाऱ्या एका डॉक्टरला हरियाणात अटक करण्यात आलीय. हरियाणामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. हरियाणाच्या रटौली या गावात पोलिसांनी स्वास्थ्य विभागाच्या एका टीमच्या मदतीनं टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

Nov 20, 2015, 04:59 PM IST

उल्हासनगर पालिकेत २०० कोटींचा घोटाळा, १६ जण निलंबित

उल्हासनगर महापालिका 'एलबीटी'चा २०० करोड रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय. या गैरव्यवहार प्रकरणी १६ कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करण्यात आलंय. 

Oct 8, 2015, 10:37 AM IST

अवघ्या ४५ हजारांसाठी १ वर्षाच्या मुलाला पित्यानंच विकलं

सहारनपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. इथं एका व्यक्तीनं आपल्या एक वर्षाच्या मुलाला अवघ्या ४५ हजारांमध्ये विकल्याचं कळतंय. ही घटना सहारनपूर जिल्ह्यातील गगलहेडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. 

Sep 7, 2015, 02:22 PM IST

'बजरंगी भाईजान'ची बॉक्स ऑफीसवर धूम, सर्वाधिक कमाईतील दुसऱ्या क्रमांकावर

 अभिनेता सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' याने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा जादुई आकडा पार करत 'पीके'नंतर भारतात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे. 

Aug 7, 2015, 01:18 PM IST

महिलेच्या बँक खात्यात अचानक जमा झाले करोडो रूपये

एका महिलेच्या बॅँक खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शहरातील विनायकपूर भागातील या महिलेची झोप उडाली आहे.

Jul 25, 2015, 08:58 PM IST

तुम्ही स्वतःला 'मीडल क्लास' मानत असाल तर.... हे जरूर वाचा

देशात गरीब, श्रीमंत, मध्यम अशी असमानता दिसून येते. त्यामुळे देशात मीडल क्लासची ओळख करणं तसं कठीणचं. जगाच्या तुलनेत भारतात मध्यम वर्गला घेऊन जी मते आहेत ती 'प्यू रिसर्च सेंटर'च्या अभ्यासात खोटी ठरवली आहेत.

Jul 11, 2015, 06:20 PM IST

पाहा, अशी असेल १०० रुपयांची नवीन नोट!

'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'नं १०० रूपयांच्या नोटांची सुरतक्षितता वाढवत विशेष प्रकारच्या नोटा चलनात आणल्या आहेत. 

Jun 26, 2015, 01:15 PM IST

'तीन रुपये... तीन रुपये... टीम इंडिया तीन रुपये'

आधी पाकिस्तान आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय... वर्ल्ड कपमध्ये भारताच्या या दमदार परफॉर्मन्समुळं भारतीय प्रेक्षक टीम इंडियावर फिदा आहेतच. शिवाय सट्टे बाजारातही टीमची व्हॅल्यू वाढलीय.

Feb 24, 2015, 04:18 PM IST