rupees

धक्कादायक! पुण्यात बँक ग्राहकांना हॅकर्सकडून ९४ कोटींचा गंडा

ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या फसवणूकीत ग्राहकांचे पैसै विदेशातील बँकांमध्ये वळविण्यात आले आहेत.

Aug 14, 2018, 09:46 AM IST

सोनं, चांदी झालं स्वस्त.. पाहा आजचा दर

पाहा आताचा भाव 

Jul 17, 2018, 04:58 PM IST

पुण्याचा चहावाला महिन्याला कमावतो 12 लाख रुपये

भाजपकडून जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा एक चहावाला म्हणून प्रचारित करण्यात आलं. 

Mar 4, 2018, 11:06 AM IST

अखेर ४९ लाखांचा गायब रस्ता परतला

या बातमीनंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि या गायब रस्त्याचं काम सुरु झालं आहे.

Feb 22, 2018, 03:23 PM IST

नाशिक: समृद्धी महामार्गाच्या लाभामुळे काही गावांना कोट्यवधीचा फायदा

समृद्धी महामार्गामुळे काही गावं कोटींच्या घरात पोचलीयेत...प्रकल्पाला  असलेला विरोध ताणून धरण्यापेक्षा इथल्या शेतक-यांनी वेळीच आपला फायदा कशात आहे हे हेरलं.... पाहुया समृद्धीचं एक लाभार्थी गाव.... 

Feb 19, 2018, 12:05 PM IST

Valentine Day चा ट्रेंड बदलतोय... 8 ते 10 हजारात विकली जातेय कॉल डिटेल

अवघ्या 2 दिवसावर प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईड डे आला आहे. 

Feb 11, 2018, 11:52 AM IST

फकीर राहिलेल्या साईबाबांची दानपेटी किती कोटींवर?

पहिल्या वर्षी शिर्डी संस्थानचं उत्पन्न होतं निव्वळ 2100 रुपये.  आता मात्र संस्थाननं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत. 

Feb 9, 2018, 04:28 PM IST

देशातला सगळ्यात स्वस्त फोन लॉन्च

मोबाईल कंपनी वीवानं भारतीय बाजारात त्यांचा पहिला फिचर फोन लॉन्च केला आहे. 

Jan 18, 2018, 06:43 PM IST

मुंबई | पेट्रोल दराने मारली उसळी, गेल्या पाच वर्षातला गाठला उच्चांक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 16, 2018, 09:14 PM IST

बंद झालेल्या ५००-१०००च्या नोटा या देशाच्या कामाला

५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन एक वर्ष झालं आहे. 

Nov 8, 2017, 08:18 PM IST

साखरेच्या किमतीत प्रति क्विंटल ५० रूपयांची घसरण

कारखान्यांकढून वाढलेला पुरवठा आणि घाऊक बाजारातील घटलेली मागणी याचा साखरेच्या दरावर परिणाम दिसून आला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही साखरेच्या दराला फकटा बसला असून, साखरेचे दर प्रति क्विंटल ५० रूपये दराने घसरले.

Sep 17, 2017, 03:40 PM IST

एमजीआर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येणार पाच आणि शंभर रुपयांची नाणी

दोनशे रुपयांची नवीन नोट चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकार शंभर रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे.

Sep 13, 2017, 04:01 PM IST

इंटरनेटच्या वापरानं जिल्हा परिषदेच्या शाळेला ८ लाखांचा निधी

इंटरनेटच्या योग्य वापराने चांगलं काम उभं करता येऊ शकतं हे पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय पावबाके यांनी दाखवून दिलंय.

Aug 13, 2017, 07:14 PM IST

बीसीसीआयकडून टीम इंडियातील प्रत्येकाला ५० लाखांचं बक्षिस

सहा वेळा विजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघावर ३६ धावांनी मात केल्यानंतर भारताने अंतिम फेरी गाठली आहे.

Jul 22, 2017, 05:57 PM IST