rto

RTO News: आता थांबायचं नाही, पुढे जायचं; आरटीओकडून मोठा निर्णय

mumbai-pune expressway: रस्त्यावरून गाडी चालवताना अशा अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या याची दक्षता घेत आरटीओ विभागानं सुरक्षततेच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल उचललं आहे यासाठी आरटीओची पथक पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरती आजपासून तैनात करण्यात येणार आहेत.

Dec 1, 2022, 01:30 PM IST
Why did the rickshaw drivers break the windows of the rickshaw? PT43S
Those who don't wear seat belts are no longer safe, so far action has been taken against 'so many' thousand drivers PT38S
Seatbelt Is Compulsory In Mumbai | If you don't wear a seatbelt, fine, you will have to pay a fine PT51S

Seatbelt Is Compulsory In Mumbai | सीटबेल्ट लावला नाही तर खैर नाही, भरावा लागेल इतका दंड

Seatbelt Is Compulsory In Mumbai | If you don't wear a seatbelt, fine, you will have to pay a fine

Nov 12, 2022, 09:20 AM IST

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर! 9 सीटर स्कूल व्हॅनमध्ये चक्क 31 विद्यार्थी कोंबले

शाळकरी मुलं की गुरं, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर

Oct 13, 2022, 04:05 PM IST

6 घरे, सिनेमा हॉल, 16 लाख रोख; 65 हजार पगार असणाऱ्या RTO अधिकाऱ्याच्या संपत्तीच्या 650 पटींनी वाढ

उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी धाड टाकली 

Aug 18, 2022, 09:25 PM IST

तुमच्या Driving Licence चा पत्ता आता घरबसल्याच होणार अपडेट; कसं ते जाणून घ्या

Driving Licence Address Update :  तुमच्या ड्रायविंग लायसन्समध्ये असलेला पत्ता बदलायाचा असेल तर आज आम्ही तुम्हाला सोप्पा मार्ग सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची देखील गरज पडणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात... 

Jul 30, 2022, 03:29 PM IST

मोठी बातमी । आता राज्यभरातील स्कूल बसेसची तपासणी

RTO to launch inspections of school buses from 31 July : आता स्कूल बसेसची तपासणी होणार आहे.  

Jul 28, 2022, 12:17 PM IST

Driving License New Rules: ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात बदल,'हे' आहेत नवीन नियम

तुम्हीही ड्रायव्हिंग लायसन्स काढणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. 

Jun 19, 2022, 06:28 PM IST

Driving License बनवण्याचे बदलले नियम... आता तुम्हाला RTO च्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत

नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना किंवा लायसन्स मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळणार आहे.

May 10, 2022, 07:13 PM IST