rto

...कर्णकर्कश हॉर्ननं त्रास असा शिकवा आता धडा!

रस्त्यावरून जाताना उगाचच कर्णकर्कश हॉर्न वाजवून इतरांना त्रास देणाऱ्या उडानटप्पू वाहन चालकांविरुद्ध आता तुम्ही रितसर तक्रार नोंदवू शकता... यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची मदत घ्यावी लागेल.

Oct 8, 2015, 02:37 PM IST

नाशिक विभागाच्या आरटीओंना 'वाळू'ची नशा

(जयवंत पाटील, झी २४ तास ) मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगाव फाट्याजवळ, भीषण अपघातात ५  डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला. चुकीच्या दिशेने आलेल्या डंपरने डॉक्टरांच्या टवेरा गाडीला धडक दिल्याची माहिती आहे. यावरून नाशिक विभागातील आरटीओ आणि वाहतुकीच्या शिस्तीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

May 18, 2015, 10:04 AM IST

आरटीओ एजंटमुक्तीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती

आरटीओ एजंटमुक्तीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती

Jan 29, 2015, 09:04 PM IST

आयुक्त महेश झगडेंचं गडकरींकडून कौतुक

आयुक्त महेश झगडेंचं गडकरींकडून कौतुक

Jan 23, 2015, 09:52 PM IST

भ्रष्टाचारमुक्त 'आरटीओ'ची गडकरींची इच्छा

आरटीओ भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्धार केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. 

Jan 23, 2015, 09:23 PM IST

'आरटीओ' कार्यालयातून रिक्षा गायब होतेच कशी?

'आरटीओ' कार्यालयातून रिक्षा गायब होतेच कशी?

Jan 23, 2015, 09:15 PM IST

आरटीओमध्ये एजंट करतायत 'लेटर ऑफ अॅथोरिटी'चा वापर

 आरटीओमधील एजंटगिरी बंद करण्याची घोषणा करण्यात आलीय खरी, मात्र औरंगाबादेत तरी हे शक्य नसल्याचंच चित्र दिसतंय. कदाचित राज्यातली एजंटमुक्तीही बारगळण्याची भीती आहे. कारण कायदाच एजंटाच्या बाजूनं आहे... काय आहे ही कायदेशील पळवाट? 

Jan 20, 2015, 07:11 PM IST

आरटीओतील एजंटचा परिवहन मंत्री रावतेंना पुळका

RTO मधील एजंटगिरीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चक्क परिवहन आयुक्तांची बाजू घेण्याऐवजी एजंटची घेतली. ही बाजू घेताना मीडियावरच खापर फोडले.

Jan 20, 2015, 10:28 AM IST