भारतासाठी Good News! 6 संघांनी 17 सामने गमावले; World Cup 2023 Semi Final मधील 2 संघ निश्चित
World Cup 2023 Semi Finals Team India : भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 मध्ये दमदार कामगिरी करत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील आपले पहिले चारही सामने जिंकले आहेत.
Oct 22, 2023, 10:03 AM ISTकॅप्टन म्हणून 20 वर्षांपूर्वी द्रविडने न्यूझीलंडला चारलेली धूळ; आज कोच असलेल्या द्रविडची छाप सामन्यावर पडणार का?
Captain to Coach Rahul Dravid: आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारत आणि न्यूझीलंड 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 10 वेळा न्यूझीलंड जिंकले आहे तर अवघ्या 3 वेळा टिम इंडियाला जिंकता आले आहे.
Oct 22, 2023, 09:07 AM ISTरमीझ राजाने सांगितली टीम इंडियाला पराभूत करण्याची ट्रिक! म्हणाले, 'कोणीतरी...'
Ramiz Raja on Beating India: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या सामन्यामध्ये भारताने सलग चौथा विजय मिळवल्यानंतर रमीझ राजा यांनी भारतीय संघाला कसं पराभूत करता येईल याबद्दल भाष्य केलं आहे.
Oct 21, 2023, 10:22 AM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया जिंकणार का? शुभमन गिलच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला...
ICC World cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत विजयाचा चौकार लगावला. आता टीम इंडियासमोर आव्हान आहे ते बलाढ्य न्यूझीलंडचं. न्यूझीलंडने देखील या स्पर्धेत सलग चार सामने जिंकले असून पॉईंटटेबलमध्ये ते टॉपला आहेत.
Oct 20, 2023, 06:31 PM ISTWorld Cup च्या टॉप 6 रन स्कोरर्स यादीत रोहित- विराटसह 'हा' भारतीय
World Cup Photos : काही नवख्या खेळाडूंनी आपल्या खेळानं दिग्गजांनाही घाम फोडला, तर अनपेक्षिकपणे नवख्या संघांनी बलाढ्य संघांना नमवलं. अशा या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये फलंदाजांनी मैदान गाजवलं.
Oct 20, 2023, 04:10 PM ISTबापरे! रोहित शर्माला पुणे पोलिसांना ठोठावला दंड, पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील 'ती' चूक पडली महागात
Rohit Sharma fine : गहुंजे स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध खेळण्यासाठी मुंबईहून पुण्याला जात असताना रोहित शर्माच्या गाडीने वेगमर्यादा ओलांडली होती. त्यामुळे रोहित शर्माला दंड ठोठावण्यात आला आहे.
Oct 20, 2023, 03:14 PM ISTरोहित म्हणतो फक्त सूज, पण हार्दिक पांड्याचं भवितव्य अंधारात? BCCI ने दिली मोठी अपडेट
बांगलादेशविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याचा पाय मुरगळला असून जखमी झाला आहे. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला चिंता सतावत असून, यादरम्यान बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे.
Oct 20, 2023, 01:50 PM IST
WC Semi Final Scenario: बांगलादेशाला हरवल्यानंतर टीम इंडियासाठी सेमीफायनलचं समीकरण बदललं; पाहा कसं आहे गणित?
World Cup 2023 Semi Final Scenario: टीम इंडियाने चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळाला आणि जिंकला देखील. या विजयाने टीम इंडियाचं सेमीफायनल गाठण्याचं गणित अजून सोप झालं आहे.
Oct 20, 2023, 12:04 PM ISTVirat Kohli : मी पर्सनल रेकॉर्डसाठी खेळतोय...; पीचवर विराटने काय सांगितलं? राहुलने केला गौप्यस्फोट
Virat Kohli, India vs Bangladesh: हे शतक पूर्ण करताना किंग कोहलीवर ( Virat Kohli ) चाहत्यांनी टीका केली आहे. शतक पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या रेकॉर्डसाठी कोहलीने सेल्फीशपणा केला असं चाहत्याचं म्हणणं आहे.
Oct 20, 2023, 10:16 AM ISTWorld Cup : सेंच्युरी झळकावूनही विराटला केलं इग्नोर? रोहित शर्माने 'या' खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय
World Cup : टीम इंडियाचे एकूण 8 पॉईंट्स झाले असून पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान गाठलं आहे. या सामन्यात विराट कोहलीने ( Virat Kohli ) शानदार शतक झळकावलं, मात्र टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने विराट सोडून या खेळाडूला विजयाचं श्रेय दिलं आहे.
Oct 20, 2023, 07:14 AM ISTIND vs BAN : रोहित शर्माचं अर्धशतक हुकलं, पण एकामागोमाग तोडले अनेक रेकॉर्ड
Rohit Sharma Record : विश्वचषक 2023 स्पर्धेत भारताने सगल चौथा विजय मिळवला आहे. बांगलादेशविरुद्धात कॅप्टन रोहित शर्माचं अर्धशतक दोन धावांनी हुकलं मात्र त्याने एकामाोगमाग अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.
Oct 19, 2023, 09:46 PM ISTविराट कोहलीच्या षटकाराने टीम इंडियाच्या विजयाचा चौकार, बांगलादेशवर 7 विकेटने मात
ICC World Cup India vs Bangladesh : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे.
Oct 19, 2023, 09:23 PM ISTरोहित शर्मापासून बुमराहपर्यंत, भारतीय क्रिकेटर्सच्या मुलांची नावं आहेत खुपच खास
Team India Players Children Name : टीम इंडियातल्या लग्न झालेल्या खेळाडूंनी आपल्या मुलांची नावं अगदी खास अशी ठेवली आहेत. प्रत्येक नावाचा खास अर्थ आहे. जाणून घेऊया काही भरतीय खेळाडूंच्या मुलांची युनिक नावं.
Oct 19, 2023, 08:57 PM ISTIND vs BAN: विश्वचषकात विक्रम रचण्यापासून काही पावलं दूर, जसप्रीत बुमराह करणार ऐतिहासिक कामगिरी
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत तीन सामने जिंकून भारताने मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली आहे. आता सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यादरम्यान टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ऐतिहासिक कामगिरीपासून काही पवालं दूर आहे.
Oct 19, 2023, 02:10 PM ISTWorld Cup 2023: आज बांगलादेशने भारताचा पराभव केला तर...; कसं असेल सेमी-फायनलचं गणित? जाणून घ्या समीकरण
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतासह न्यूझीलंड संघ दमदार कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडने आपले चारही सामने जिंकत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर भारताने तिन्ही सामने जिंकले असून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
Oct 19, 2023, 01:40 PM IST