rohit sharma captain

"रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार, हार्दिकच्या सिलेक्शनसाठी दबावतंत्राचा वापर"

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार असल्याची धक्कादायक माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. तर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) सिलेक्शनसाठी दबाव आणला गेला, अशा खुलासा देखील मीडिया रिपोर्टमधून झाला आहे.

May 13, 2024, 05:26 PM IST

...म्हणून 'मुंबई इंडियन्स'ची धुरा रोहितऐवजी पंड्याकडे देण्याचा निर्णय 100% योग्य! जाणून घ्या 9 कारणं

How Hardik Pandya Is Better Than Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या संघाने इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वाच्या आधीच आपला कर्णधार बदलला. अचानक मुंबई इंडियन्सच्या संघाने हा निर्णय जाहीर केल्याने रोहित शर्माच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनीही यावरुन नाराजी व्यक्त केली. मात्र यासंदर्भात सविस्तर विचार केला तर पंड्या हा रोहितपेक्षा उत्तम पर्याय कसा ठरु शकतो ते पाहूयात...

Mar 7, 2024, 03:11 PM IST

Video : 30 सेकंदांत BCCI चा निर्णय; T20 वर्ल्ड कपआधी जय शाह जे म्हणाले ते ऐकताच रोहित शर्माचा चेहरा पाहण्याजोगा

T20 World Cup 2024 : आगामी दिवसांमध्ये येऊ घातलेल्या T20 World Cup साठी सध्या अनेक हालचाली सुरु असून, भारतीय संघासंदर्भातील बरीच माहिती समोर येत आहे. 

 

Feb 15, 2024, 08:58 AM IST

आयसीसी बेस्ट वन डे संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार... भारताच्या 'या' सहा खेळाडूंना संधी

ICC ODI Team of the year 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने वर्ष 2023 च्या सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे, विशेष म्हणजे प्लेईंग-11 पैकी सहा खेळाडू भारतीय आहेत. 

Jan 23, 2024, 02:08 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंची महाकाल मंदिराला भेट, भस्म आरतीत सहभाग... Photo

Ind vs Afg T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांटी टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका खिशात घातली आहे. मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट दिली.

Jan 15, 2024, 01:08 PM IST

T20 World Cup 2022: विजेता संघ होणार करोडपती, खेळाडूही होणार मालामाल, ICC ने केली घोषणा

पैसाच पैसा, जिंकेल त्या संघाला लॉटरीच लागेल...  विजेता संघच नाही तर पराभूत संघानांही मिळणार इतके कोटी रुपये

Sep 30, 2022, 05:04 PM IST

रोहित शर्माच दर्यादिल! युवा खेळाडूला म्हणाला 'कधीही गरज लागली तर...'

'कधीही गरज लागली तर फोन कर', रोहित शर्मा असं कोणाला आणि का म्हणाला

May 25, 2022, 03:25 PM IST

Virat Kohli ने नेहमी डावललं; पण आज Rohit Sharma देणार 'या' खेळाडूला संधी

श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे

Mar 12, 2022, 08:07 AM IST

रोहितने दाखवून दिलंच; विराटपेक्षा पुन्हा एकदा रोहित शर्माच सरस

कर्णधार होऊन काही दिवसंच झाले असताना रोहित शर्माने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. 

Feb 25, 2022, 09:42 AM IST